रोहितने सिराजला आणखी एक षटक टाकण्यापासून का रोखलं? सामन्यानंतर कर्णधाराने स्वतः सांगितले कारण
कोलंबो: आशिया चषक २०२३ च्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा ५० धावांनी धुव्वा उडवला आणि १० गडी राखून विजय मिळवला. या विजयानंतर भारत आठव्यांदा चॅम्पियन बनला आहे. अंतिम सामन्यात मोहम्मद सिराजने…