Tag: babri masjid

फडणवीस कारसेवेसाठी खरंच अयोध्येला गेले होते का? कारसेवकांच्या घोळक्याचा तो फोटो व्हायरल

मुंबई: देशाच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या बाबरी मशिदीच्या पतनावेळी आपण अयोध्येत कार सेवेसाठी गेलो होतो, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अनेकदा करत असतात. मात्र, विरोधकांकडून त्यांच्या या दाव्याची वेळोवेळी खिल्ली…