Tag: banglore

देवा फोन उचलत नाहीये! बहिणीचा कॉल; पोलीस लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या कपलच्या घरी पोहोचले अन्…

बंगळुरू: डोक्यात प्रेशर कूकर घालून करणाऱ्या २९ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. बंगळुरूतील राहत्या घरी तरुणानं त्याच्या लिव्ह इन पार्टनरला संपवलं. शनिवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. प्रेयसी…