Tag: baramati lok sabha constituency

बारामतीतील जनता त्यांना बरोबर धडा शिकवेल, विजय शिवतारेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

बारामती: बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी लढवण्याचे मी निश्चित केले आहे. ही लढाई पवार विरुद्ध सामान्य जनता अशी आहे. त्यामुळे लोकांच्या हितासाठी आणि लोकशाही मूल्य जपण्यासाठी ही निवडणूक लढवत आहे. उमेदवारी…

राजकारण: पवार विरुद्ध पवार, बारामतीत नणंद-भावजय लढत रंगतदार, बारामतीकडे देशाचे लक्ष

बारामती: आयुष्यभर राजकारणाचे ज्याच्याकडे धडे गिरविले, त्या वस्तादाच्या विरोधात पठ्ठ्या लढत जिंकणार, की हाताशी राखून ठेवलेले चार डाव वस्ताद टाकणार, यावर बारामतीच्या फडाचा निकाल ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर…

गांभीर्याने यावेळेस घड्याळ चिन्हाला मतदारांपर्यंत पोहोचवा, अजित पवारांचे आवाहन

पुणे: महादेव जानकर हे भाजपला पाठींबा देणारे उमेदवार होते. हे जर खडकवासला मतदारसंघात माहिती असतं तर लाखांचा फरक मतांमध्ये पडला असता, असा मोठा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.…

बारामती-शिरुरमध्ये शरद पवारच ‘पैलवान’, उमेदवारांचा प्रचार सुरु; महायुतीत अजूनही वेटिंग

पुणे: लोकसभा निवडणुकीचे वारे आता देशभर वाहू लागले आहे. त्यात पुणे जिल्हा हा लोकसभेसाठी सर्वात महत्त्वाचा मानला जात आहे. शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून पुणे जिल्ह्याकडे पाहिले जाते. राज्याच्या राजकारणात अनेक…

मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना हिशेब चुकता करण्याची संधी मिळाली; चंद्रकांत पाटलांचे बारामतीत पवारांना चॅलेंज

बारामती : भाजपचे नेते चंद्रकांत पाटील हे आज बारामतीच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. आम्हाला शरद पवार यांना पराभूत करायचे आहे. महाराष्ट्र नुकसान कुणी…

यंदा प्रथमच पुणे जिल्ह्यातील मतदारसंघाचे दोन टप्प्यांत विभाजन, कुठल्या मतदारसंघासाठी कधी मतदान? जाणून घ्या

म. टा. प्रतिनिधी, पुणे: राज्यात प्रथमच पाच टप्प्यांत होणाऱ्या निवडणुकीत पुण्यातील मतदारसंघांचे दोन टप्प्यांत विभाजन झाले आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती मतदारसंघासाठीचे मतदान सात मे रोजी, तर उर्वरित पुणे, शिरूर, मावळ…

Baramati Lok Sabha Constituency: महायुतीत मिठाचा खडा पडला; बारामतीत अजित पवारांची धाकधूक वाढली

बारामती: बारामतीत महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे विरुद्ध महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार अशी लढत होणार हे निश्चित झाले असताना माजी मंत्री विजय शिवतारे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला…

‘बारामती’मध्ये शिवतारे अपक्ष उभे राहणार ? पवारांच्या जाचाला कंटाळून मतदारांना पर्याय देण्याचा दावा

म. टा. प्रतिनिधी, पुणे बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार विरुद्ध शरद पवार असे चित्र रंगत असतानाच त्याला आता आणखी वेगळे वळण मिळाले आहे. महायुतीतील शिवसेनेचे पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे…

Baramati Constituency: बारामती मतदारसंघातून आली मोठी बातमी; शरद पवार आणि गेम चेंजर नेता एकत्र

पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची तयारी आता अंतिम टप्यात आली असून जागा वाटपाचा तिढा देखील सुटत आला आहे. राज्यात सर्वात लक्षावेधी लढत असणाऱ्या बारामती लोकसभा मतदार संघात देखील लढत…

मतदारसंघात भेटीगाठी, प्रचाराला वेग, सुनेत्रा पवारांकडून उमेदवारीचे स्पष्ट संकेत

दौंड: इंदापूरच्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या विचारांचा खासदार द्या, असे आवाहन केले. तर सुनेत्रा पवार यांनी तुम्ही समजून घ्यायचे ते घ्या, असे म्हणत उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले. त्यामुळे…