Tag: beed news

राजकारण: बीडमध्ये मुंडे बंधु-भगिनींची दिलजमाई, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर समीकरणे बदलली, विरोधकांचे काय?

राज्यातील लक्षवेधी मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूकही नेहमीप्रमाणे चुरशीची होणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांना या वेळी पक्षाने संधी दिली आहे. राष्ट्रवादी…

लंकेंमागोमाग अजितदादांना दुसरा धक्का, बजरंग सोनवणेंनी साथ सोडली, थेट फटका पंकजा मुंडेंना

बीड : बीडमधून अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. बजरंग सोनवणे यांनी अजितदादांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष सुनील तटकरे यांना पत्र लिहून सोनवणेंनी पक्षाला रामराम…

ताईसाहेबांसाठी काम करण्याची संधी हे भाग्य,पंकजा मुंडेंचं नाव जाहीर प्रीतम मुंडेंचा मेसेज

बीड: गेल्या अनेक दिवसांपासूनची प्रतीक्षा आता संपली आहे. बीड लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा नेमका उमेदवार कोण असणार याकडे जवळपास महाराष्ट्राचे लक्ष लागलं होतं. कारण बीड जिल्ह्याची निवडणूक कोणतीही असो ती एकदम…

पोलीस निरीक्षकानं संपवलं जीवन, चिठ्ठीत धक्कादायक कारण समोर, कुटुंबाचा आक्रोश

बीड: परळी रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या पटरीवरच रेल्वेखाली येऊन पुणे येथे सीआयडी विभागात कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षकाने स्वतःचे जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुभाष दुधाळ (४१) असं आत्महत्या केलेल्या पोलीस…

नगर-बीड-परळी रेल्वेला आणखी गती, पंतप्रधान मोदींच्या हस्ते आष्टी-अमळनेर टप्प्याचे ऑनलाइन लोकार्पण

म. टा. प्रतिनिधी, बीड: जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचा आणखी एक टप्पा पूर्ण झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आष्टी ते अमळनेर या टप्प्याचे लोकार्पण बुधवारी ऑनलाइन झाले.…

RBI ने निर्बंध हटवले, बीडमधील नामांकित द्वारकादास मंत्री बँकेला दिलासा, ठेवीदारांचा जल्लोष

बीड : बीडच्या सहकार क्षेत्रातील नामांकित द्वारकादास मंत्री बँकेवर २०२२ साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने लावलेले निर्बंध आता पूर्णपणे हटविण्यात आले आहेत. त्यामुळे हजारो ठेवीदारांनी सुटकेचा निश्वास सोडला असून बँक…

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळणार नाही, ओबीसी एल्गार मेळाव्यात छगन भुजबळांचा पुनरुच्चार

म. टा. प्रतिनिधी बीड:‘मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही; मात्र हे आरक्षण वेगळे द्यावे, अशी आमची मागणी आहे,’ असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले.…

मनोज जरांगेंची कुणबी नोंद सापडली; शिरुर कासारमध्ये भूमी अभिलेख कार्यालयाकडून फेरतपासणी

किशोरी तेलकर यांच्याविषयी किशोरी तेलकर कंसल्टेंट किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता…

बीडमध्ये बेकायदा गर्भपात रॅकेट उघड; बडतर्फ अंगणवाडी सेविकेसह दोघे ताब्यात

म. टा. प्रतिनिधी, बीड : बीड जिल्ह्यातील गेवराईमध्ये एका घरात गर्भलिंगनिदान आणि त्या आधारे बेकायदा गर्भपात करणारे रॅकेट आरोग्य यंत्रणा आणि पोलिसांनी मिळून उघडकीस आणले. या प्रकरणी एका महिलेसह दोघांना…

शरद पवार पंकजा मुंडे यांच्यात महत्त्वाची बैठक, ऊसतोडणी मजुरांना न्याय मिळणार?

Edited by युवराज जाधव | Lipi | Updated: 2 Jan 2024, 6:18 pm Follow Subscribe Sharad pawar Pankaja Munde : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे…