Tag: Bharat Gogawale

काहीही करून महाड जिंकायचं, ठाकरेंनी चंग बांधला, निकालाच्या तिसऱ्याच दिवशी उमेदवार ठरवला!

मुंबई : आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालानंतर एका बाजूला ठाकरे गट विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात गेला आहे. तर दुसऱ्या बाजूला ठाकरेंनी विधानसभा निहाय मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे यांनी…

मंत्रिमंडळ विस्तार ते शिवसेना मनसे युती, भरत गोगावले यांची भविष्यवाणी, अपात्रतेवर मोठं भाष्य

कोल्हापूर : राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आले तर कोणाला आवडणार नाही? एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्र आले तर सगळ्यांना आवडेल, अशा शब्दात मनसे-शिवसेना संभाव्य युतीवर आमदार यांनी…

छत्रपती शिवरायांशी तुलना करण्याइतके भरत गोगावले मोठे झाले का? अंबादास दानवेंचा निशाणा

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाचे आणि इंग्रजांचे नाक कापायला सुरतेला गेले होते. गोगावले आणि इतर लोक नेमके कुणाचे नाक कापण्यासाठी तेथे गेले होते, असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते…

भरतशेठ, मंत्रिपद मिळत नसलं तरी कोट घालून या, वैभव नाईकांची फिरकी, भरत गोगावले हसत म्हणाले…

नागपूर: राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला गुरुवारपासून नागपूर येथे प्रारंभ झाला. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या आवारात आमदार, मंत्री आणि नेत्यांची लगबग दिसून आली. यावेळी विधिमंडळाच्याच आवारात पूर्वाश्रमीच्या शिवसेनेत एकत्र नांदणाऱ्या ठाकरे…

सर्व भाविकांनी माझ्यासाठी प्रार्थना करावी, हे महादेवा मला मंत्री करा : भरतशेठ गोगावले

हडपसर : अजून मी मंत्री झालो नाही. परंतु, आता प्रभू श्री रामाचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले आहे. मला असे वाटते मी मंत्री होईल अशी अशा आहे. इथल्या महंमदवाडीचे आता महादेववाडी…

तीन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावरुन अडल्याची चर्चा, भरत गोगावलेंच्या तोंडचा घास दादा हिरावणार?

मुंबई : ट्रिपल इंजिन सरकारमधील पालकमंत्रिपदाचा तिढा अद्यापही सुटल्याचं दिसत नाही. कारण सत्तेत नव्याने सहभागी झालेल्या अजित पवार यांच्या गटाला दहा जिल्ह्यांची पालकमंत्रिपदं देण्याचं ठरलं आहे. त्यानुसार दादा गटाकडून त्यापैकी…

भरत गोगावलेंना मुख्यमंत्र्यांचा बाप्पा पावणार? वर्षा बंगल्यावरुन बाहेर पडताच म्हणाले…

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने नाराज असलेले आमदार भरत गोगावले यांनी मंगळवारी पुन्हा एकदा मंत्रिपदाबाबत इच्छा व्यक्त केली. बाप्पाला कळतेय भरतशेठला मंत्री करण्याविषयी. त्यामुळे ते…

आमदाराची बायको जीव देईल, गोगावलेंच्या किश्श्यामागील कारण काय? उदय सामंतांनी सगळं सांगितलं

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : एका आमदाराने मंत्रिपद न मिळाल्यास त्यांची पत्नी आत्महत्या करेल, तर एकाने मंत्रिपद न मिळाल्यास नारायण राणे आपल्याला संपवतील, असे विधान केल्याचं वक्तव्य एकनाथ शिंदे गटातील…

मंत्रिपदाने कशी हुलकावणी दिली? ‘वेटिंग मंत्री’ भरत गोगावलेंनी पडद्यामागच्या गोष्टी सांगितल्या

रायगड : शिंदे सरकार स्थापन होऊन जवळपास १४ महिने उलटले तरी अद्याप मंत्रिपदाच्या रांगेत असलेले नाराज आमदार भरत गोगावले यांनी शिंदे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराचा भन्नाट किस्सा सांगताना आपल्याला मंत्रिपदाने…