Tag: bjp

दिल्लीत महायुतीच्या बैठकांचं सत्र, रात्री ठरलं जागावाटपाचं सूत्र; फॉर्म्युला फिक्स

नवी दिल्ली/मुंबई: महायुतीच्या जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला अखेर निश्चित झाला आहे. त्यासाठी काल रात्री दिल्लीत बैठकांचं सत्र सुरू होतं. अखेर रात्री उशिरा जागावाटपाचा निर्णय झाला. कोणता पक्ष किती जागा लढवणार याबद्दलचा…

राज ठाकरे सोबत आल्यास यूपी, बिहारमध्ये नुकसान होण्याची भीती; सावध भाजपकडून महत्त्वाचा निर्णय

मुंबई: महायुतीत राज ठाकरेंच्या रुपात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एन्ट्री होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. राज ठाकरेंनी दोनच दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री अमित शहांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा…

मनसे शिवसेनेत विलीन करा, अध्यक्ष व्हा! भाजप, सेनेकडून प्रस्ताव; राज ठाकरे काय करणार?

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी दोनच दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यात लोकसभा निवडणूक आणि युतीसंदर्भात चर्चा झाली. शिवसेना, भाजपकडून राज ठाकरेंना तीन…

रायगडात सेना, भाजप, NCPचं वर्चस्व, शेकापची मतं गेमचेंजर ठरणार? मित्रपक्षांची ताकद महत्त्वाची

रायगड: रायगड मतदारसंघात भाजपचे कमळ फुलवायचेच या जिद्दीने कानाकोपऱ्यांत पक्षाने प्रवेश केला होता. मात्र, महायुतीतील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांना देण्याचे जवळपास निश्चित…

बिहारमध्ये भाजपच मोठा भाऊ, भाजपला १७ तर जेडीयू १६ जागा लढवणार

वृत्तसंस्था, नवी दिल्ली: भाजप आणि मित्रपक्षप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) सोमवारी बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचे सूत्र जाहीर केले. त्यानुसार, भाजप १७, संयुक्त जनता दल (जेडीयू) १६ आणि चिराग पासवान यांचा…

चंद्रकांत पाटलांकडून चक्क काँग्रेसचा उमेदवार जाहीर; मतांचं गणित मांडता मांडता बोलून गेले

पुणे : लोकसभा निवडणुका जाहीर होताच राज्यातील सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. त्यात पश्चिम महाराष्ट्रात महत्त्वाच्या असणाऱ्या पुणे लोकसभेच्या जागेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतर्फे प्रचारास जोरदार सुरवात झाली…

मुंबईत इंडियाची सभा, राहुल गांधी सावरकर स्मारकावर गेले नाही, भाजपने उद्धव ठाकरेंना सुनावलं

मुंबई: लोकसभा निवडणुकींपूर्वी रविवारी मुंबईत विरोधीपक्षातील नेते एकाच मंचावर आले. काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाला विरोधीपक्षातील नेत्यांनी उपस्थिती दर्शवली. बऱ्याच काळानंतर इंडिया गठबंधनच्या नेते एकत्र मंचावर होते. भारत जोडो…

सेना-भाजपमध्ये चार जागांवर प्रचंड रस्सीखेच, महायुतीत भलताच पेच; महाशक्तीमुळे शिंदे कोंडीत

मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे. देशात एकूण ७ टप्प्यांमध्ये मतदान होईल. पैकी पहिल्या पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यात विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मतदान…

एक जागा, प्रचंड त्रागा! ठाकरे, शिंदेंची विचित्र कोंडी; हक्काची जागा जाणार मित्रांच्या तोंडी?

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या तारखा काल जाहीर झाल्या. महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. त्याची सुरुवात १९ एप्रिलपासून होईल. लोकसभा निवडणूक जाहीर झाली असली महाविकास आघाडी आणि महायुतीला जागावाटप जाहीर करता…

सेना, NCPकडून अधिक जागांची मागणी; जागावाटप जाहीर होईना; आता महाशक्तीकडून थेट आदेश आला

मुंबई: लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. आयोगानं कालच पत्रकार परिषद घेत तारखांची घोषणा केली. पण महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातलं जागावाटप अद्याप जाहीर झालेलं नाही. भारतीय जनता…