Tag: bombay high court

रश्मी बर्वेंची याचिका तातडीने ऐकण्यास न्यायालयाचा नकार, १ एप्रिलला बाजू मांडण्याचे न्यायालयाकडून स्पष्टीकरण

नागपूर: रामटेक लोकसभा मतदारसंघासाठीच्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द ठरविले आहे. आपल्याविरुद्ध होत असलेली सगळी…

अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणांच्या सुनावणीवेळी व्हिडिओ रेकॉर्डिंग अनिवार्य, मुंबई हायकोर्टाचे आदेश

मुंबई : अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली (अ‍ॅट्रॉसिटी) दाखल गुन्ह्यांच्या सर्वच प्रकरणांची सुनावणी करताना ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे अनिवार्य असल्याचे महत्त्वपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मुंबई महापालिकेच्या…

मोठी बातमी : मराठा आरक्षण कायद्याला तातडीची स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार

रमेश खोकराळे, मुंबई : मराठा आरक्षण कायद्याला तातडीची स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिलेला आहे. हा विधिमंडळात झालेला कायदा आहे, हे लक्षात घेऊन राज्य सरकार आणि कायद्याचा लाभ मिळणाऱ्या…

मराठा आरक्षणाला जयश्री पाटील यांचं आव्हान, शुक्रवारी हायकोर्टात सुनावणी, सदावर्ते म्हणतात..

मुंबई : राज्य सरकारनं २० फेब्रुवारी राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं होतं. राज्यपाल रमेश बैस यांनी या आरक्षणाच्या कायद्यावर स्वाक्षरी केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात…

जीएन साईबाबासह इतर ५ जणांची निर्दोष मुक्तता, मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय, जन्मठेप रद्द

नागपूर : मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जीएन साईबाबा आणि इतर पाच जणांना दिलासा दिला आहे. जीएन साईबाबा आणि इतर पाच जणांना निर्दोष मुक्त करत त्यांची जन्मठेपेची…

नवनीत राणांना जात प्रमाणपत्र प्रकरणात दिलासा की धक्का, सुप्रीम कोर्टानं निकाल राखून ठेवला

नवी दिल्ली : अमरावती लोकसभा मतदारसंघातून २०१९ च्या निवडणुकीत नवनीत राणा या विजयी झाल्या होत्या. अमरावतीची जागा अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव आहे. या मतदारसंघातून विजयी झालेल्या नवनीत राणा यांचं…

सून त्रास देते, मुलगा पैसे देत नाही, आईची कोर्टात धाव अन् न्यायाधीशांच्या निर्णयाने लेकाला शॉक

म. टा. प्रतिनिधी, पुणे: आई आणि वृद्ध आजीचा सांभाळ न करणाऱ्या तरुणाला न्यायालयाने दणका दिला आहे. या दोघींच्या पालनपोषणासाठी दरमहा दहा हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश न्यायालयाने दिला.सून त्रास देत…

धनगर समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी, मुंबई हायकोर्टाने याचिका फेटाळल्या

मुंबई : एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना दुसरीकडे धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून (अनुसूचित जमाती) आरक्षण मिळण्याच्या मागणीने जोर धरला होता. परंतु राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात समाविष्ट करण्याची…

नवरा सासूला दरवर्षी पैसे देतो, म्हणून आमचे संबंध बिघडले; ऐकताच न्यायाधीशांनी महिलेला सुनावलं

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘आईसाठी वेळ, पैसा खर्च करण्यासारखे कृत्य हे छळवणूक व कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकारात मोडत नाही’, असे निरीक्षण नोंदवत मुंबई सत्र न्यायालयाने एका महिलेचा पुनर्विलोकन अर्ज नुकताच…

वृद्ध आईला बेघर केले, मुलाला कोर्टाने धडा शिकवला, १५ दिवसात पत्नीसह घर खाली करण्याचे आदेश

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘संयुक्त कुटुंब पद्धत लोप पावत असल्याने आज कुटुंबातील सदस्यांकडून ज्येष्ठांची पुरेशी काळजीच घेतली जात नाही. म्हणूनच अनेक वयोवृद्धांचे हाल होत आहेत. आयुष्याच्या अखेरच्या दिवसांत त्यांच्या…