Tag: breaking news in marathi

मोदी सरकारचा अश्लील साईट्सवर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक, 67 वेबसाईट्स ब्लॉक

नवी दिल्ली : मोदी सरकारने देशभरातील पॉर्न साईट्सवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक केला आहे. केंद्र सरकारने इंटरनेट कंपन्यांना ६७ अश्लील वेबसाईट्स ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाच्या आदेशानंतर, २०२१ मध्ये…

राष्ट्रवादीत मोठी अंतर्गत धुसफूस; या, भाजपचा दुपट्टा नेहमीच तयार, बावनकुळेंची ओपन ऑफर

धुळे : विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) नाराजी प्रकरणावर बोलताना भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला. राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणात अंतर्गत धुसफूस असून…

महाराष्ट्रात राहायचंय-फिरायचंय ना? सरवणकरांच्या भेटीनंतर राणेंचा ठाकरेंना उघड इशारा

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात झालेल्या राड्यात आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी एंट्री घेतली आहे. नारायण राणे आज सकाळी मुंबईतील दादर परिसरात…

राष्ट्रवादीच्या माजी खासदाराचे गडकरींना जेवणाचे निमंत्रण, मात्र एकच अट…

अहमदनगर : नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना जेवणाचे निमंत्रण दिले आहे. मात्र, एक अट घालण्यात…

भुमरे मोठे मंत्री झाले; बायका म्हणतात, सभेसाठी तीनशे रुपये तरी द्या, कथित ऑडिओ क्लीप समोर

औरंगाबाद : औरंगाबादच्या पैठणमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटातील शिवसेना आमदार आणि रोहयो मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) यांनी ही सभा आयोजित…

कोल्हापूर हद्दवाढीचा मुद्दा चिघळण्याची शक्यता; हद्दवाढ कृती समितीने रोखली KMT बस सेवा

कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी संदर्भात आता वाद चिघळण्याची शक्यता वाढली आहे. कोल्हापूर हद्दवाढ कृती समिती आता आक्रमक झाली असून कोल्हापुरातील हद्दवाढ कृती समितीने आज पहाटेच केएमटी बस सेवा रोखत…

मनसेला सोबत घेऊ नका, संभाव्य महायुतीत आठवलेंकडून मिठाचा खडा, कारणही सांगितलं

म.टा. प्रतिनिधी लोणावळा : आगामी निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेवर भाजपा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना व आरपीआयचा झेंडा फडकणार, उद्धव ठाकरे यांचे मुंबईवरील वर्चस्व खालसा करण्यासाठी आरपीआय भाजपा व शिंदे गटाला…

माझं कुळ काढून नैराश्य जातंय का तुमचं? तर मग… ठाकरेंवर बावनकुळेंचा पलटवार

नागपूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नैराश्यातून बोलत आहेत, माझं कुळ काढून त्यांचं नैराश्य जात असेल तर त्यांनी खुशाल बोलावं, अशी प्रतिक्रिया भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar…

Sanjay Rathod : मंत्री संजय राठोड यांचा राजकीय वारसदार ठरला? कन्या दामिनी मैदानात

यवतमाळ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधील कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांनी यवतमाळमधील दिग्रस मतदारसंघ गाठून शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी राठोड यांची कन्याही रॅलीमध्ये सहभागी झाली होती. त्यामुळे संजय राठोडांचा राजकीय…

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे विधानपरिषदेचा राजीनामा देणार नाहीत, ‘या’ नेत्यामुळे निर्णय मागे

मुंबई : मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार होत असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad) सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. मात्र ठाकरेंनी आपला निर्णय मागे घेण्याचं ठरवलं असल्याची…