Tag: breaking news today

ठाकरेंना धक्का, अमरावती शिवसेना जिल्हाप्रमुखाचा ‘जय महाराष्ट्र’, पण शिंंदे गटात प्रवेश नाही

अमरावती : शिवसेना अमरावती जिल्हा प्रमुखपदावर असणाऱ्या राजेश वानखडे (Rajesh Wankhade) यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचे निश्चित केले आहे. विशेष म्हणजे वानखडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात प्रवेश…

मंत्रिमंडळ विस्तार शिंदेंसाठी डोकेदुखी, फक्त ४ आमदार नाराज झाले, तरी सरकारचा खेळ खल्लास!

मुंबई : मंत्रिपदाकडे डोळे लावून बसलेल्या शिंदे गटातील आमदारांच्या मनात धुसफूस सुरु असल्याचं बोललं जातं. त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार (Cabinet Expansion) रखडण्याची शक्यता वर्तवली…

अंबानींचा ड्रीम प्रोजेक्ट, गडचिरोलीतील तीन हत्ती गुजरातला पाठवले, विरोधानंतर गुप्त पाठवणी

गडचिरोली : आलापल्ली वन विभाग अंतर्गत येत असलेल्या पातानिल जंगलातील तीन हत्ती २ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास गुजरातमधील जामनगर येथे रवाना झाले. या हत्तींना जामनगर येथील ‘राधे कृष्ण टेम्पल एलिफंट…

मिटकरींवर पक्षातूनच कमिशनखोरीचे आरोप, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष समेटाला

अक्षय गवळी, अकोला : अकोल्यात राष्ट्रवादी पक्षात पदाधिकारी आणि आमदाराकडून एकमेकांवर गंभीर आरोप प्रत्यारोप होत आहेत, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड़ यांनी थेट पक्षाचे विधानपरिषदेवरील आमदार अमोल मिटकरी (Amol…

माझ्या बायकोला साहेबांसोबत नको त्या अवस्थेत पकडलं, जालन्यातील पोलीसाचे खळबळजनक आरोप

अनंत साळी, जालना : जालन्यातील पोलिस कॉन्स्टेबलने आपल्या पत्नीचे त्याच्याच पोलिस स्टेशनमधील वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. मी स्वतः दोघांना नको त्या अवस्थेत रंगेहाथ पकडलं, असं…

एकनाथ शिंदेंनी डाव टाकलाच, विधानपरिषदेसाठी नवीन १२ नावं सुचवणार, कोश्यारींना पत्र

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदारकीसाठी सुचवलेल्या बारा नावांच्या यादीचा प्रस्ताव मागे घ्यावा, अशी विनंती करणारं पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath…

आधी मुख्यमंत्री, आता राहुल शेवाळे; शिंदे गटातील नेत्यांशी मिलिंद नार्वेकरांच्या भेटीगाठी

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत वेगाने सत्ता समीकरणं बदलताना दिसत आहेत. एकीकडे एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या साथीने सत्ता स्थापन केली, दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये…

मंडलिक सत्ता असेपर्यंत शिंदे गटात, जयंत पाटलांचा चिमटा, मंडलिकांच्या उत्तराने एकच हशा

कोल्हापूर/आजरा : राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार आहे, तोपर्यंत कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात राहतील, त्यानंतर ते आमच्यासोबत असतील, असा मिश्किल…

Amit Shah : अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यात मनसे-भाजप युतीचा नारळ फुटणार?

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शाह (Amit Shah) ५ सप्टेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी भाजप-मनसे युतीचा नारळ फुटणार असल्याची चर्चा आहे. गेल्या काही काळापासून…

वाजपेयींचा दाखला देत मुनगंटीवारांचं गणित, शिंदे सरकारमध्ये आणखी २३ मंत्री

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कॅबिनेटमध्ये सध्या २० मंत्री आहेत. जवळपास महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर शिंदे फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता. आता शिंदे…