Tag: business news

GST Collection: जीएसटीचे उच्चांकी संकलन; नोव्हेंबर महिन्यात आकडा १.४६ लाख कोटींवर

नवी दिल्ली : देशातील वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटी) संकलन नोव्हेंबर महिन्यात विक्रमी झाले आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या जीएसटी संकलनाशी तुलना केल्यास यावर्षीचे संकलन ११ टक्के अधिक आहे. हे संकलन…

पणजोबांनी रुजवले आणि नातवाने सजवले… अशी झाली किर्लोस्करांच्या हजारो कोटींच्या बिझनेसची सुरुवात

नवी दिल्ली: टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचे अकाली निधन भारतीय उद्योग विश्वासाठी मोठे नुकसानदायक आहे. भारतातील ऑटोमोबाईल उद्योगातील दिग्गज कार्यकारी अधिकारी आणि देशातील टोयोटाचा चेहरा मानले…

तब्बल ८ हजार करोडपतींनी सोडला देश, लंडन- न्यूयॉर्क नव्हे तर ‘या’ छोट्या देशात झालेत स्थायिक

नवी दिल्लीः जगभरातील करोडपती लोक आपला देश सोडून इतर देशांमध्ये स्थायिक होत असल्याचे चित्र आहे. भारतातील लखपतीही देश सोडून इतर देशात स्थलांतर होत असल्याचं मोठ्या प्रमाणात दिसून आलं आहे. Henley…

टाटा समूहाचा दबदबा वाढला; विस्ताराचं एअर इंडियात लवकरच विलीनीकरण, वाचा या कराराबद्दल सविस्तर

नवी दिल्ली: टाटा समूहाने मंगळवारी विस्ताराचे एअर इंडियामध्ये विलीनीकरण करण्याची घोषणा केली. सिंगापूर एअरलाइनने सांगितले की त्यांच्या बोर्डाने विलीनीकरणास मान्यता दिली आहे. या करारानुसार, सिंगापूर एअरलाइन्सकडे एअर इंडियामध्ये २५.१ टक्के…

१ डिसेंबरपासून येणार डिजिटल रुपया; RBI ने मोठी घोषणा ; जाणून घ्या या चलनाबाबत संपूर्ण माहिती

नवी दिल्ली : नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) १ डिसेंबरपासून रिटेल डिजिटल रुपी लाँच करण्याची घोषणा केली असून किरकोळ डिजिटल चलनासाठी हा पहिला पायलट प्रोजेक्ट असेल. पायलट मोहिमेदरम्यान, डिजिटल…

Indian Economy: दुसऱ्या तिमाहीत भारताचा जीडीपी वाढीचा कमी होणार, SBI चा अंदाज

नवी दिल्ली: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या संशोधन टीमने जुलै-सप्टेंबर या तिमाहीत देशाच्या आर्थिक वाढीचा अंदाज ५.८ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. एसबीआय रिसर्च टीमने उत्पादन क्षेत्रातील कमकुवतपणा आणि मार्जिनचा…

३८ हजार नवउद्योजकांचा परतावा रखडला,अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कारभारावर सेनेचं बोट

कोल्हापूर : राज्यातील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने मराठा समाजातील नवउद्योजकांना दिल्या जाणाऱ्या व्याजाच्या परताव्याला ब्रेक लागला आहे. राज्यभरातील ३८ हजार नवउद्योजक या परताव्याच्या प्रतीक्षेत असून ती मिळत नसल्याने…

म्युच्युअल फंडातही ‘टाटा’च दादा! १० हजारांच्या मासिक गुंतवणुकीने दिले लाखो रुपये

नवी दिल्ली: टाटा स्मॉल कॅप फंडाच्या ओपन-एंडेड इक्विटी योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. टाटांची ही योजना केवळ स्मॉल-कॅप इक्विटीमध्ये गुंतवणूक करते. योजनेच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट स्मॉल-कॅप फर्म्सच्या इक्विटी-संबंधित साधनांमध्ये…

कमाईत नंबर १ आणि बुडवण्यातही नंबर वन! ट्विटर डीलने केला एलन मस्कचा खेळ, एका वर्षात गमावले…

कॅलिफोर्निया: ट्विटरचे नवे मालक, जगातील सर्वात मोठे उद्योगपती, एलन मस्क यांनी आपल्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला आहे. या वर्षी आतापर्यंत १०१ अब्ज डॉलर्स गमावून, इतकी मोठी रक्कम गमावणारे ते…

भारतातून कॅनडाला शिफ्ट झाला, फेसबुकने दोन दिवसात केली हकालपट्टी, IITian आता…

कॅलिफोर्निया: फेसबुकची मूळ कंपनी, मेटाने आपल्या ११,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती देताना मेटाचे सीईओ आणि फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी कंपनीच्या इतिहासातील हा सर्वात कठीण बदल…