Tag: chandrababu naidu

आंध्राचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना अटक, भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली बेड्या

हैदराबाद : तेलुगु देसम पक्षाचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांना शनिवारी पहाटे नंद्याल पोलिसांनी अटक केली, असे पक्षाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) त्यांच्या…