Tag: cm uddhav thackeray

शिवसेनेची ऑफर, संभाजीराजे भूमिकेवर ठाम, मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेवर आपला दावा सांगणारे छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati SambhajiRaje) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल झाले आहेत. राज्यसभेसाठीच्या सहाव्या जागेचा तिढा निर्माण झाल्यानंतर…

आणखी एका शहरात शिवसेनेत खदखद; नाराज नेते पक्षप्रमुखांना भेटणार

नागपूर : शिवसेनेत असंतुष्ट गटाला संधी दिल्यानंतर महानगर प्रमुखांच्या विधानसभा मतदारसंघात बदल होताच खदखद सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर कुमेरिया समर्थकांचा गट पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे.…

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा, उद्धव ठाकरे यांचं आवाहन

मुंबई : नायगाव, एन. एम. जोशी मार्ग आणि वरळी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या चाळींमध्ये सन 2011…

‘ओबीसी आरक्षणाबाबत ‘हा’ संशय जनतेच्या मनात आहे’; दरेकरांनी डागली तोफ

कोल्हापूर: जर मध्य प्रदेश सरकार गतीने ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात (OBC Reservation) पावले उचलून त्यांना राजकीय आरक्षण मिळूवून देऊ शकते, तर मग महाराष्ट्र सरकारचे हात कोणी बांधले, असा सवाल करतानाच महाराष्ट्र…

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कृष्ण प्रकाश यांच्या बदलीची चौकशी करावी, अन्यथा…’, ५० संघटनांचा इशारा

पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश ( IPS Krishna Prakash ) यांच्यावर २०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. त्यामुळे त्यांची बदली देखील करण्यात आली आहे. मात्र,…

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले महत्वाचे निर्देश

मुंबई : राज्यात अतिरिक्त ऊसाचा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. मे महिना अर्धा सरला तरी लाखो शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस अजूनही उभा आहे. राज्यात यावर्षी ऊसाचे उत्पादन अधिक झाले असून, मागील…

‘आम्हाला मुंबई वेगळी करायचीच आहे, पण…’; फडणवीसांची मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका

मुंबई: विधान सभेतील विरोधी पक्षनेते आणि भारतीय जनता पक्षाचे फायरब्रँड नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या गोरेगाव येथील हिंदी भाषिक संकल्प सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या…

बीकेसीच्या सभेत मुख्यमंत्र्यांकडून पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख, अजित पवार म्हणाले…

सांगली: भोंगे, हनुमान चालिसा हे राजकीय स्वार्थासाठी सुरू आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. काही लोक माथी भडकावून महाराष्ट्रातील वातावरण खराब करत आहेत. हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याची…

‘मोदींना तुमच्यासारख्यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही’, गिरीश महाजनांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

धुळे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेमध्ये भाजपवर झालेल्या टीकेनंतर माजी मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘शिवसेना म्हणजे गटारातील मेंडक आहे, यांनी जगात काय…

मुख्यमंत्र्यांची आजची सभा वादळी ठरणार?; संजय राऊतांनी दिले स्पष्ट संकेत

मुंबईः मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांची आज मुंबईतील बेकेसीमध्ये सभा (Shiv Sena Rally At BKC) आयोजित करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी विविध मुद्द्यांवरुन…