Tag: congress news

खुर्चीचा खेळ अंतिम टप्प्यात, बैठकांची वेळ ठरली, बिहारमध्ये पुन्हा नितीश तेजस्वी पर्व?

पाटणा : बिहारमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बिहारच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. नितीशकुमारांचा जदयू आणि भाजपचे मार्ग वेगळे होण्याच्या मार्गावर आहेत, आता फक्त अधिकृत घोषणा…

फडणवीसांसोबत जे घडलं तेच तेजस्वीबरोबर घडणार, विरोधी पक्षनेते पदावरुन थेट उपमुख्यमंत्रिपद?

पाटणा : बिहारमध्ये २०१७ मध्ये नव्यानं सुरु झालेला जदयू आणि भाजपचा संसार मोडण्याची शक्यता निर्माण झालीय. नितीश कुमार माजी केंद्रीय मंत्री आर.सीपी. सिंह आणि चिराग पासवान यांच्यामुळं भाजपवर नाराज आहेत.…

नरेंद्र मोदींचा कटाक्ष, गेहलोत-बघेलांची एकजूट, लक्षवेधी फोटोचा राजकीय अर्थ काय?

नवी दिल्ली : भारताच्या नीती आयोगाची (Niti Aayog) सातवी परिषद आज नवी दिल्लीत पार पडतेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) या बैठकीला उपस्थित आहेत. भारतातील सर्व घटकराज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित…

विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मतदान करणाऱ्या काँग्रेस आमदारांची यादी तयार; मतफुटीचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईराज्यातील विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराची मते फुटल्याबाबतचा सविस्तर अहवाल दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे सादर करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच मोहन प्रकाश यांनी हा अहवाल सोपवला असून या…

सेनेनंतर काँग्रेसचा नंबर? सोमय्यांच्या आरोपानंतर अस्लम शेख फडणवीसांच्या भेटीला, कंबोज साथीला

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक खळबळ उडवून देणारी बातमी समोरी आली आहे. काँग्रेस नेते आणि माजी मंत्री अस्लम शेख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. अस्लम शेख…

आघाडीच्या आमदार-खासदारांना संरक्षणास नकार; कोर्टाने फेटाळला अर्ज

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः ‘केंद्र सरकार हे केंद्रीय तपास संस्थांमार्फत राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या लोकप्रतिनिधींना जाणीवपूर्वक लक्ष्य करत आहे. भाजप नेत्यांच्या खोट्या तक्रारींच्या आधारावर या संस्था आघाडीच्या आमदार-खासदारांविरोधात अटक…

थेट नगराध्यक्षपदाचा निर्णय भाजपच्या अंगलट, सात नगरपालिकांमधील सत्ता गमावली, काँग्रेसला लॉटरी

Madhya Pradesh Local Body Election Result : मध्य प्रदेशातील शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारनं नगरपालिकांमध्ये थेट नगराध्यक्ष निवड करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तो निर्णय भाजपच्या अंगलट आला आहे. भाजपच्या हातातून…

डॉ. मनमोहन सिंग व्हीलचेअरवरुन संसदेत दाखल,राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदानाचं कर्तव्य बजावलं

नवी दिल्ली : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आज सकाळी १० पासून मतदानाला सुरुवात झाली आहे. भाजपच्या नेतृत्त्वातील रालोआनं द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. तर, विरोधी पक्षांनी संयुक्तपणे यशवंत सिन्हा यांना…

ममता बॅनर्जी काँग्रेसला धक्का देणार? आजी माजी खासदार टीएमसीच्या संपर्कात, सूत्रांची माहिती

नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे लोकसभेचे तीन खासदार आणि राज्यसभेचे माजी खासदार तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती…