Tag: congress

चंद्रकांत पाटलांकडून चक्क काँग्रेसचा उमेदवार जाहीर; मतांचं गणित मांडता मांडता बोलून गेले

पुणे : लोकसभा निवडणुका जाहीर होताच राज्यातील सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. त्यात पश्चिम महाराष्ट्रात महत्त्वाच्या असणाऱ्या पुणे लोकसभेच्या जागेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतर्फे प्रचारास जोरदार सुरवात झाली…

मविआत ठाकरेंची सेना मोठा भाऊ, जागावाटप जवळपास ठरलं; कोणाला किती जागा? काय ठरला फॉर्म्युला?

मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पण राज्यातील महायुती, महाविकास आघाडीचं जागावाटप अद्याप जाहीर झालेलं नाही. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होईल. पैकी पहिल्या पाच टप्प्यात…

एक जागा, प्रचंड त्रागा! ठाकरे, शिंदेंची विचित्र कोंडी; हक्काची जागा जाणार मित्रांच्या तोंडी?

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या तारखा काल जाहीर झाल्या. महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. त्याची सुरुवात १९ एप्रिलपासून होईल. लोकसभा निवडणूक जाहीर झाली असली महाविकास आघाडी आणि महायुतीला जागावाटप जाहीर करता…

देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला काँग्रेस आमदार, शिवसेनेकडील जागेवरुन लोकसभा लढण्यावर चर्चा?

नागपूर : विदर्भातील लोकसभेच्या दहा मतदारसंघांपैकी निम्म्याहून अधिक जागा कुणाकडे, हा तिढा अद्याप सुटला नसल्याने महाआघाडी आणि महायुतीतील इच्छुक तसेच त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. अशातच काँग्रेसचे उमरेडचे आमदार राजू…

राहुल गांधींच्या न्याय यात्रेनिमित्ताने ठाण्यात आज मोठे वाहतूक बदल, जाणून घ्या ‘नो एंट्री’ झोन

म. टा. प्रतिनिधी, ठाणे : काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ आज, शनिवारी ठाणे शहरात दाखल होत आहे. भिवंडी मुक्कामानंतर मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका येथून ही…

खडसेंनी भूमिका बदलली, रावेरच्या जागेवरुन मविआत तिढा, काँग्रेसचा पुन्हा दावा, कारण समोर

म. टा. प्रतिनिधी, जळगाव: रावेर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविणारच म्हणणारे शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे आता प्रकृतीचे कारण देत बॅकफूटवर गेले आहेत. खडसेंच्या या तळ्यात-मळ्यात भूमिकेचा फायदा घेत…

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा उद्या महाराष्ट्रात , सहा जिल्ह्यातून प्रवास

मुंबई: काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा उद्या दि. १२ मार्च रोजी दुपारी २ वाजता नंदुरबार जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करत आहे. त्यानंतर १३ मार्चला धुळे, मालेगाव,…

लोकसभेपूर्वी मोठी घडामोड,भाजप खासदार राजीनामा देत काँग्रेसमध्ये, कारण सांगत म्हणाले..

चंदीगड : हरियाणातील हिस्सार लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार ब्रीजेंद्र सिंह यांनी राजीनामा दिला आहे. ब्रीजेंद्र सिंह राजीनामा देत काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या उपस्थितीत ब्रीजेंद्र सिंह…

घोटाळेबाज उमेदवाराचा प्रचार कसा करणार? उरलीसुरली शिवसेना म्हणत काँग्रेस नेता ठाकरेंवर भडकला

मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षाकडून वायव्य मुंबई मतदारसंघातून अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघाचे विद्यमान खासदार गजाजन कीर्तीकर असून ते शिंदे गटात आहेत. विशेष म्हणजे…

सत्तेत आल्यास आरक्षणाची ५० टक्के मर्यादाही हटवणार; राहुल गांधींची मोठी घोषणा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली‘आगामी लोकसभा निवडणुकीनंतर आपला पक्ष सत्तेत आल्यास जातगणनेसह ‘आर्थिक मॅपिंग’ केले जाईल. याच्या आधारे आरक्षणाची ५० टक्के मर्यादा रद्द केली जाईल. यामुळे नागरिकांना न्याय्य आरक्षण, हक्क आणि वाटा…