Tag: cricket news

Ind Vs Wi : घरात आई आजारी; पोराने मैदान गाजवलं: सामनावीर होताच काढले भावुक उद्गार

सेंट किट्स : दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताला वेस्ट इंडिजचा संघाकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला. या सामन्यात विंडीजच्या संघाने ५ विकेट्स राखून भारतावर विजय मिळवला. सामन्याआधी मजबूत दिसणाऱ्या भारतीय संघावर…

भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; अक्षर पटेलने ३५ चेंडूत फिरवला सामना

पोर्ट ऑफ स्पेन : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर दोन गडी राखून थरारक विजय मिळवला आहे. अक्षर पटेलने अखेरच्या ओव्हरमध्ये षटकार खेचत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.…

पुन्हा एकदा BCCI विरुद्ध विराट; बोर्डाला हवा होता पूर्ण ताकदीचा संघ, पण कोहलीचा हट्ट नडला

मुंबई : भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीच्या संघातील स्थानावर जाणकार आणि माजी क्रिकेटपटू प्रश्न उपस्थित करत आहेत. आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी त्याला पुन्हा आराम दिल्याने हा मुद्दा पुन्हा एकदा…

दुखापतीनंतर रोहितने लाइव्ह सामन्यात स्वतःवर केले उपचार, फिजिओला पाठवले परत; पाहा व्हिडिओ

लंडन : लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा वनडे सामना खेळला गेला. नाणेफेक जिंकल्यानंतर भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या गोलंदाजांनी आतापर्यंत चांगली…

इंग्लंडला हरवून भारताने पाकिस्तानला दिला दणका, जाणून घ्या झाले तरी काय

दुबई : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची इंग्लंडविरुद्ध शानदार कामगिरी सुरूच आहे. पहिले संघाने टी-२० मालिका २-१ अशी जिंकली, त्यानंतर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात १० गडी राखून मोठा…

टीम इंडियाला ‘विराट’ दणका; कोहलीच्या जागी फलंदाजीसाठी ३ खेळाडूंमध्ये मोठी चुरस

लंडन : इंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेपूर्वी विराट कोहलीने कर्णधार रोहित शर्माच्या अडचणीत वाढ केली आहे. केनिंग्टन ओव्हलवर खेळल्या जाणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कोहलीच्या खेळण्यावर संभ्रमाची स्थिती बनली आहे. अशा…

Sanjay Manjrekar Birthday Special: जेव्हा तब्बल ९ तास नांगर टाकून उभे राहात मांजरेकरांनी भारताला पराभवापासून वाचवले, वाचा सविस्तर

मुंबई : भारताचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर आज, १२ जुलै रोजी आपला ५७ वा वाढदिवस साजरा करत आहेत. संजय मांजरेकरने नोव्हेंबर १९८७ मध्ये कसोटी पदार्पण केले आणि…

राष्ट्रकुल खेळ: बर्मिंगहॅम २०२२ गेम्ससाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा, पाहा कुणा-कुणाला मिळाली ऐतिहासिक संधी

मुंबई : बीसीसीआयच्या वरिष्ठ निवड समितीने बर्मिंगहॅम २०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी १५ सदस्यीय भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. या स्पर्धा २८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत खेळल्या…

फ्लॉप ठरणाऱ्या विराटच्या अडचणीत वाढ; कपिल देवनंतर आणखी दिग्गजांनी धारेवर धरलं, पाहा काय-काय म्हणाले

मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीच्या फॉर्मवरील चर्चा आता पुन्हा जोर धरू लागली आहे. भारताचा माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसादने फॉर्मात नसलेला फलंदाज विराट कोहलीला…

दे दणादण! द. आफ्रिकी फलंदाजाने धू धू धुतलं, ६ चेंडूत चोपल्या विश्वविक्रमी धावा

मुंबई : सॉमरसेटने टी-२० ब्लास्टच्या उपांत्यपूर्व फेरीत डर्बीशायरचा १९१ धावांनी पराभव केला. टी-२० क्रिकेटमध्ये (पूर्ण-सदस्य देशांमध्ये) धावांनी मिळालेला हा सर्वात मोठा विजय आहे. या सामन्यात असे काही घडले ज्याने क्रिकेटप्रेमींना…