Tag: crime news today

दारुची बाटली, कंडोम अन् दहा लिटर पेट्रोल, दोन भावांच्या मृत्यूची धडकी भरवणारी कहाणी

कानपूर: दोन चुलत भावांचा जळून मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सांगितलं की, दारुच्या बाटल्या, कंडोम खोलीत ठेवून तब्बल दहा लिटर पेट्रोल ओतून या…

दुचाकीला कट मारल्यावरुन वाद, दोन गटात वाद अन् सशस्त्र हाणामारीत दोघांनी जीव गमावला

सोलापूर: दुचाकीला कट मारल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटांत सशस्त्र हाणामारी झाली. या हाणामारीत दोघा तरूणांचा खून झाला आहे. क्षुल्लक कारणावरून दोघांचा खून झाल्याने सोलापूर जिल्हा हादरला आहे. तर अन्य चौघे…

माणुसकी ओशाळली, भुताटकीच्या संशयातून वृद्धाला आगीच्या निखाऱ्यावर नाचवलं; शेकडो जण बघत बसले

मुरबाड: गावात अघोरी कृत्य करून भूताटकी करण्याच्या संशयातून ग्रामस्थांच्या जमावाने एका ७५ वर्षीय वृद्धाला आगीच्या जळत्या निखाऱ्यावर नाचविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत वृद्ध होरपळून गंभीर जखमी झाला…

प्रेम, व्हिडिओ कॉल अन्… महिला पोलिसाचं सुन्न करणारं अखेरचं पत्र

अहमदाबाद: गुजरातच्या अहमदाबाद येथे एका महिला पोलिस कॉन्स्टेबलने गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं आहे. महिला कॉन्स्टेबलने विवाहित प्रियकरामुळे हे धक्कादायक पाऊल उचललं. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले…

बार मालकाकडून कामगाराला मारहाण, अनैसर्गिक अत्याचार; जीव वाचवण्यासाठी खिडकीतून उडी अन्…

शहापूर: एका बार अँड हॉटेलमध्ये काम करणाऱ्या ३७ वर्षीय कामगाराला ताच्यामुळे दुसरा कामगार पळून गेल्याच्या संशयातून हॉटेल मालकासह एका कारागिराने लोखंडी पाईपने बेदम मारहाण करत अनैसर्गिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना…

अमोलला मारुन टाका, हे कानावर पडताच तो धावला पण भावाला वाचवू शकला नाही, धुळ्यात भयंकर घडलं

धुळे:जुन्या किरकोळ भांडणाच्या कारणातून धुळे शहरातील सहजीवन नगरात झालेल्या वादात २८ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. यात या तरुणाचा मृत्यू झाला असून अमोल गुलदगडे असे या तरुणाचे नाव…

बारावीचे पेपर संपण्याआधी बापाने लेकीला संपवलं, तिहेरी हत्याकांडाने चंद्रपूर हादरलं, कारण काय?

चंद्रपूर: गाढ झोपेत असलेल्या दोन मुली आणि पत्नीला कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना जिल्हातील नागभिड तालुक्यात येणाऱ्या मौशी गावात घडली. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. अल्का तलमले…

बायकोला संपवलं मग सहा वर्षांच्या मुलाला घेऊन पोलिसांत, कॉलर उडवत म्हणाला…

छत्रपती संभाजीनगर: पतीचे महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा संशय घेतल्याने पती पत्नीत कडाक्याचं भांडण झालं. यातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. तो एवढ्यावरच थांबला नाही तर…

चेनस्नॅचिंग प्रकरणात तरुणाला अटक, गुन्ह्याचा मार्ग अवलंबण्यामागील कारण ऐकून पोलिस हैराण

म. टा. प्रतिनिधी, पुणे: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक आणि ट्रेडिंग करताना मोठ्या प्रमाणावर तोटा झाल्याने कर्जबाजारी झालेल्या तरुणाने परतफेड करण्यासाठी चोरीचा मार्ग पत्करला. पादचारी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून तो पैसे गोळा…

भाईगिरी भारी पडली! ‘मी मोठा की तू’च्या नादात मित्राने मित्राला संपवलं, नशा उतरताच…

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: सोशल मीडियाच्या ग्रुपवर आपलेच वर्चस्व राहावे आणि जुन्या भांडणाचा राग मनात धरून मित्राच्या डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून केला. एवढेच नाही तर खून करतानाचा व्हिडिओ काढून…