Tag: cwg 2022

वन मॅन शो… तब्बल ५६ देशांपेक्षा भारताच्या एकट्या शरथ कमलने जिंकली जास्त सुवर्णपदकं…

नवी दिल्ली : भारताच्या एका खेळाडूने तब्बल ५६ देशांपेक्षा जास्त सुवर्णपदकं जिंकली आहेत, असं जर तुम्हाला सांगितलं तर विश्वास बसणार नाही. पण भारताचा टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमलने नुकत्याच संपलेल्या…

Gold Medal खरंच सोन्याची असतात का? एका पदकामध्ये नेमकं किती ग्रॅम सोनं असतं जाणून घ्या…

मुंबई : राष्ट्रकुल खेळामध्ये भारतीय खेळाडूंनी देशाची मान अभिमानाने उंचावली. भारताला या स्पर्धेत तब्बल २२ सुवर्णपदकांची कमाई करता आली. पण या सुवर्णपदकामध्ये नक्कीच सोनं असतं का, असलं तर ते किती…

चौथं Gold Medal… भारताला टेबल टेनिसमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक, अचंथाची भन्नाट कामगिरी

बर्मिंगहम : भारताचा टेबिल टेनिसपटू अचंथा शरथ कमलने इतिहास रचला आणि भारतासाठी आज चौथ्या सुवर्णपदकाची कमाई केली.यापूर्वी भारताच्या पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन आणि सात्विक व चिराग यांनी बॅडमिंटनमध्ये तीन सुवर्णपदकं…

Gold Medal ची हॅट्रीक… बॅडमिंटनमध्ये चिराग आणि सात्विकने पटकावले ऐतिहासिक सुवर्णपदक

बर्मिंगहम : भारताने आज बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदकाची हॅट्रीक साजरी केली. भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक रानकीरेड्डी यांनी पुरुषांच्या दुहेरीत सुवर्णपदकाला गवसणी घातली. चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी या भारताच्या स्टार दुहेरी…

दुसरं Gold Medal… लक्ष्य सेनने रचला इतिहास, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक

Commonwealth Games 2022 : भारताच्या लक्ष्य सेनने राष्ट्रकुल स्पर्धेत दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत मजल मारली होती. त्यामुळे त्याच्याकडून देशवासियांना सुवर्णपदकाची आशा होती. त्याचबरोबर सिंधूनेही अंतिम फेरीत धडक मारली होती.…

भारताचा Gold Medalचा सामना सुरु होण्यापूर्वीच हॉकी संघाला मोठा धक्का, स्टार खेळाडू संघाबाहेर

बर्मिंगहम : भारताच्या हॉकी संघाला आज सुवर्णपदकाचा सामना होण्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे. कारण भारताचा एका स्टार खेळाडूला दुखापत झाली असून तो या फायनलमध्ये खेळणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.…

Gold Medal… सिंधूने भारताला जिंकवून दिले सुवर्णपदक, इंग्लंडमध्ये पुन्हा तिरंगा फडकला…

बर्मिंगहम : भारताची अव्वल बॅडमिंटन खेळाडू पीव्ही सिंधूने दमदार कामगिरी करत भारताला सुवर्णपदक जिंकवून दिले. यापूर्वी सिंधूने २०१४ साली राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते, तर २०१८ साली रौप्यपदकाची कमाई केली…

भारताच्या अजून एका बॉक्सरने पदक जिंकले, सागरने पटकावले रौप्यपदक

बर्मिंगहम : भारताचा बॉक्सर सागर अहलवातने ९२ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत दमदार कामगिरी केली खरी, पण यावेळी त्याला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भारताच्या सागरला यावेळी रौप्यपदकावर समाधान मानावे…

अठरावं Gold Medal… टेबल टेनिसमध्ये इतिहास रचत भारताने सुवर्णपदक जिंकले

बर्मिंगहम : भारताने आज टेबल टेनिसमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारताच्या शरथ कमल आणि श्रीजा अकुला जोडीने मलेशियाच्या जावेन चूंग व कॅरेन लाइन यांचा ११-४, ९-११, ११-५, ११-६ असा पराभव…

शेतात काम करताना फोन आला, मुलाने रौप्य जिंकले, माऊलीच्या डोळ्यात आनंदाश्रू, बापाची छाती फुगली

बीड: बर्मिंगहॅम येथे होत असलेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत बीड जिल्ह्यातील मांडवा येथील अविनाश साबळे याने स्टीपलचेस या क्रीडा प्रकारात रौप्य पदक मिळविले आहे. त्याच्या या यशाने त्याच्या कुटुंबाचा आनंद गगनात…