मोठी बातमी: तब्बल २१ दिवस सुरू असेललं ओबीसींचं उपोषण मागे, फडणवीसांनी काय आश्वासन दिलं?
चंद्रपूर : मराठा आरक्षणासाठी जालन्यातून मनोज जरांगे पाटील यांनी आरपारची लढाई सुरू केल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मराठ्यांच्या ओबीसी समावेशाला विरोध करत चंद्रपुरात रवींद्र टोंगे यांनीही…