Tag: dharavi redevelopment

धारावीकरांचे पुनर्वसन मुलुंड की मिठागराच्या जागेत? सरकारकडून स्पष्टता नसल्याने संभ्रम

मुंबई : धारावी पुनर्विकासातील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील मिठागरांच्या २८३ एकर जमिनीची मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे. या जमिनी मिळाल्यास मुलुंड डम्पिंग ग्राउंड व जकात नाक्याजवळची ६४ एकरची पालिकेची जागा…