Tag: dowry

ती जिवाची भीक मागत होती, तो VIDEO काढत होता; नवऱ्यानं बायकोला दोरीनं विहिरीत लटकवलं; कारण…

भोपाळ: महिलेवर पत्नीवर केलेल्या अत्याचाराचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओ पाहून अनेकांच्या काळजाचा थरकाप उडाला. क्रूर पतीनं त्याच्या पत्नीला पाण्यानं भरलेल्या विहिरीत दोरीला बांधून ढकललं. त्यानंतर स्वत:च या घटनेचं चित्रीकरण…