Tag: eknath shinde camp

नागपूरमध्ये संघ-भाजपच्या गोटात गुप्त हालचाली, ‘ती’ चर्चा खरी ठरणार? आव्हाडांचा धक्कादायक दावा

नागपूर: आगमी लोकसभा निवडणुकीत भाजप कोणालाही सोबत न घेता स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे, असा धक्कादायक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी…

एकनाथ शिंदेंना पक्षातून काढून टाकलं तर मग कसला आला व्हीप? महेश जेठमलानींचा युक्तिवाद

म.टा. प्रतिनिधी, नागपूर: शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी ३० जून रोजी एकनाथ, शिंदे, दीपक केसरकर, उदय सामंत आणि अन्य काही जणांना पक्षातून काढून टाकल्याचे पत्र जाहीर केले. एकदा पक्षातूनच काढून…

मंगळवारी ‘सामना’तून नियुक्त्या, अन बुधवारी ठाकरे गटाला हादरा, शिलेदार शिंदेंच्या शिवसेनेत!

कल्याण : अंबरनाथमधील उबाठा गटाच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बुधवारी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला. विशेष म्हणजे मंगळवारीच ठाकरे गटाने अंबरनाथ शहरातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची सामनातून घोषणा केली,…

मराठा आरक्षणासाठी शिंदे गटाच्या खासदाराचा राजीनामा, पत्रात म्हणाले, भावना तीव्र आहेत…!

हिंगोली : मराठा आरक्षणाची धग वाढली असून आंदोलन गावागावात पेटलंय. अशा परिस्थितीत राजकीय नेतेमंडळींवरही आता समाजाचा दबाव वाढलेला आहे. मराठा समाज गेली अनेक वर्ष तुमच्यामागे उभा राहिला. आता आरक्षणासाठी तुम्ही…

मुंबई सावरताना बालेकिल्ल्याला खिंडार, २०२४ आधीच वर्षा गायकवाडांना आव्हान!

विश्रांती शिंदे यांच्याविषयी विश्रांती शिंदे व्हिडिओ प्रोड्यूसर विश्रांती शिंदे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन व्हिडिओ टीममध्ये Digital Content Producer म्हणून कार्यरत आहेत. कॉलेजमध्ये असताता कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून ‘मुंबई टाइम्स’साठी काम केले.…

शिवसेनेत फूट पडली, तरीही एकनिष्ठ राहिले, वर्षभरानंतर ‘वऱ्हाड’ ठाकरेंवर रूसलं, शिंदेंना यश!

नीरज आवंडेकर, अकोला : शिवसेनेत फूट पडल्यानंतरही ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ असलेले वऱ्हाडातील अनेक पदाधिकारी शिंदे गटात जाणार आहेत. या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश लवकरच मुंबईतील एका कार्यक्रमात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली…