Tag: eknath shinde

दररोज फोटो ट्विट करत राहणार, नरेंद्र मोदी अमित शाह यांना टॅग केलंय, संजय राऊतांचा इशारा

नवी दिल्ली : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लोकसभेतील भाषण, महाराष्ट्रात राजकीय नेत्यांसोबतचा गुंडांचा वावर याबाबत…

एकनाथ शिंदेंसह श्रीकांत शिंदे संजय राऊतांच्या निशाण्यावर, थेट ईडीच्या कारवाईची मागणी

नवी दिल्ली : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी पीएमएलए कायदा सांगतो की गुन्हेगारी स्वरुपाचा पैसा कुणी स्वीकारला असेल, तर त्या मनी लाँडरिंग प्रकरणात…

लाल किल्ल्यावर भगवा फडकवून दाखवूच, उद्धव ठाकरे यांचे थेट पंतप्रधान मोदींना आव्हान

म. टा. वृत्तसेवा, चिपळूण: ‘ज्या गद्दारांनी आपले सरकार पडले, त्यांच्या नाकावर टिच्चून मी पुन्हा एकदा शिवसेनेचे सरकार स्थापन करून येत्या लोकसभा निवडणुकीत लाल किल्ल्यावर फडकवून दाखवतो,’ असे खुले आव्हान शिवसेना…

साहित्य संमेलनाच्या समारोपाचे सोपस्कार, सांगतेचा सोहळा निरुत्साहात; मंडपात विद्यार्थ्यांचीच उपस्थिती

म. टा. विशेष प्रतिनिधी, साने गुरुजी साहित्यनगरी, अमळनेर: राजकीय नेत्यांच्या स्वागताचे मोठे फ्लेक्स, होर्डिंगमुळे ९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी काही प्रमाणात वातावरणनिर्मिती झाली खरी; मात्र संमेलनाच्या समारोपाला मुख्यमंत्री एकनाथ…

कल्याणवर डोळा, सुभेदारी कोणाला? जमिनीचा वाद हिमनगाचं टोक, संघर्षामागचं नेमकं कारण काय?

ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या होमग्राऊंड असलेल्या ठाण्यातच शिवसेना आणि भाजप यांच्यातला वाद पेटला आहे. आधी शाब्दिक चकमकी सुरू होत्या. आता प्रकरण थेट गोळीबारापर्यंत पोहोचलं आहे. भाजपच्या आमदारानं उल्हासनगरमधील पोलीस ठाण्यातच…

शिंदेंना ठाण्यातच आव्हान; कोण आहेत गोळीबार करणारे भाजप आमदार गायकवाड? पाठीमागे कोणाचा हात?

ठाणे: ठाण्यातील भाजप विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेतील वाद विकोपाला गेला आहे. एकमेकांवर टीका करणारे नेते आता थेट गोळीबार करू लागले आहेत. भाजपच्या आमदारानं शिवसेनेच्या उल्हासनगर शहरप्रमुखावर सहा गोळ्या झाडल्या. कल्याण पूर्वचे…

भाजप आमदाराचा गोळीबार झेलला, शिंदे गटाचे महेश गायकवाड कोण आहेत? कार्यकर्ते मानतात भावी आमदार

कल्याण : जमिनीच्या वादातून अंबरनाथ हिल लाइन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आलेले भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे पुत्र वैभव गायकवाड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे शहर प्रमुख…

फडणवीसांवर नाराजी, CM शिंदेंविरोधात उघड मोर्चा, गोळीबारानंतर गणपत गायकवाड काय म्हणाले?

कल्याण : कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड हे आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर राजकीय आरोप करायचे. अनेकदा गणपत गायकवाड आणि श्रीकांत शिंदे यांच्यात शाब्दिक वाकयुद्ध रंगायचं…

सत्ताधारी आमदारांवर ५०० कोटींची खैरात, विरोधकांना मात्र फुटकी कवडी नाही, काँग्रेस आक्रमक

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे सरकार विरोधकांशी सूडबुद्धीने वागते हे काही नवे नाही. विरोधी पक्षांची सर्वबाजूंनी कोंडी करण्याचा भाजपा सरकार सातत्याने प्रयत्न करत असते. निधी वाटपात भेदभाव करण्याचे प्रकारही उघड…

कालबाह्य रुग्णवाहिका कायम, १०८ चे आयुष्य संपूनही मुदतवाढ देण्याचा शिंदे- फडणवीस सरकारचा अजब निर्णय

मुंबई : राज्यभरात रुग्णवाहिकेची सेवा पुरविण्यात येणाऱ्या ‘१०८’च्या सेवेला तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्याचा अजब निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला असल्याची माहिती पुढे आली आहे. लवकरच या मुदतवाढीची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.…