Tag: electric shock death

खेकडे पकडण्यासाठी गेले मात्र परतलेच नाहीत, कोल्हापुरात सख्ख्या भावांसोबत काय घडलं?

[ad_1] कोल्हापूर: डुकराच्या शिकारीसाठी लावलेल्या विजेच्या तारांना स्पर्श होऊन दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जोतीराम सदाशिव कुंभार (वय 64) आणि नायकू सदाशिव कुंभार (वय 60…