Tag: extramarital sex

महिलांबाबत आक्षेपार्ह शब्द न्यायालयीन भाषेतून हद्दपार; सुप्रीम कोर्टाकडून नव्या संज्ञांची यादी जाहीर

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : वेश्या, व्यभिचारी, रखेल यांसारख्या महिलांबाबत वापरल्या जाणाऱ्या संज्ञा सर्वोच्च न्यायालय हद्दपार करणार आहे. या इंग्रजी संज्ञांऐवजी निरनिराळ्या परिस्थितीत निकालपत्रात वापरावयाच्या संज्ञांचा कोशच सर्वोच्च न्यायालयाने प्रसिद्ध केला…