Tag: festive season sale

सणासुदीत ऑनलाईन खरेदी करताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी​, अन्यथा कर्जाच्या सापळ्यात ओढले जाल

नवी दिल्ली : सणासुदीचा हंगाम सुरू होताच लोकं आपली शॉपिंग लिस्ट अपडेट करण्यास सुरुवात करतात. कपडे, बूट ते गॅझेटपर्यंत सर्व काही यादीत समाविष्ट केले जातात आणि लोक मॉल्स, ब्रँड आणि…