Tag: gautami patil

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा, अब्दुल सत्तार संतापले; आक्षेपार्ह भाषेत लाठीमाराचे आदेश

छत्रपती संभाजीनगर: वादग्रस्त वक्तव्य करुन वाद ओढवून घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोडमध्ये प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या…

गौतमीचं राज्यातील धगधगत्या मराठा आरक्षण प्रश्नावर भाष्य, म्हणते, मलाही कुणबी प्रमाणपत्र द्या!

पुणे : आपल्या मनमोहक अदांनी अनेकांना घायाळ करणारी प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिने राज्यातील धगधगत्या मराठा आरक्षण प्रश्नावर भाष्य केलंय. ज्यांना आरक्षणाची गरज आहे, त्यांना ते मिळालंच पाहिजे, असं सांगताना…

तुम्ही बघा पोरांना काय शिकवायचंय, शाळेत गौतमी पाटीलचा धडा द्यायचा का; शरद पवारांचा सवाल

अकोला: सरकारी शाळा खासगी कंपन्यांना दत्तक देण्याच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या योजनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तिरकस शैलीत भाष्य केले आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील एका शाळेत गणेशोत्सवानिमित्त नृत्यांगना…

गौतमी पाटीलचे सिंधुदुर्गमधील कार्यक्रम रद्द, असा निर्णय का घेतला? आयोजक म्हणतात…

सिंधुदुर्ग : नृत्यांगणा’ गौतमी पाटील नेहमीच आपल्या नृत्यामुळे कायम चर्चेत असते. गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटलं की कार्यक्रमात वाद, गोंधळ होणं सुरुच असत.मात्र गौतमी पाटीलची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गौतमी…

Gautami Patil : गौतमी पाटीलचे कोल्हापूरमधील कार्यक्रम रद्द, प्रशासनासह पोलिसांनी परवानगी नाकारली, म्हणाले..

कोल्हापूर: गणेशोत्सव काळात कोल्हापुरात प्रसिद्ध नृत्यागंना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला पोलिसांकडून आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मनोरंजन विभागाकडून परवानगी नाकारण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली आहे. गणेशोत्सव काळात…

गौतमी पाटीलवर दु:खाचा डोंगर; वडिलांचे निधन, पुण्यातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

पुणे: नृत्यांगणा हिच्यावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. गौतमीचे वडील रवींद्र बाबुराव पाटील यांचे पुण्यातील चिंतामणी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. सोमवारी दुपारी ३च्या सुमारास गौतमीच्या वडिलांचे निधन झाले. त्यांच्यावर धनकवडी येथील स्मशान…

नृत्यांगणा गौतमी पाटीलचे वडील धुळ्यात बेवारस सापडले; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

धुळे: लावणी नृत्याच्या माध्यमातून संपूर्ण राज्याला परिचीत झालेल्या आणि तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ असलेली नृत्यांगणा गौतमी पाटील हिचे वडील धुळ्यात बेवारस, खंगलेल्या अवस्थेत आढळून आल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. स्वराज्य…

काय खरं काय खोटं? एकीकडे वाद आणि दुसरीकडे एकाच मंचावर दिसल्या गौतमी पाटील आणि माधुरी पवार

Gautami Patil And Madhuri Pawar Dance Video- महाराष्ट्रभर चर्चेत असलेल्या दोन व्यक्ती अर्थात माधुरी पवार आणि गौतमी पाटील एकाच मंचावर नृत्य सादर करताना दिसले. Source link