Tag: gold rate

रेकॉर्डवर रेकॉर्ड, सोने एकदम सुस्साट; खरेदी करताना फुटेल घाम, किमतींनी मोडले सगळे विक्रम

मुंबई : सोन्याची दरवाढ कमी होण्याची चिन्हे दिसत नसताना आता पुन्हा एकदा सोन्याची किंमतीने नवीन ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. सराफा बाजारातील जोरदार खरेदीमुळे सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ६७,००० रुपयांवर…

ऐन लग्नसराइत सोनं पुन्हा महागलं, प्रतितोळा ६५ हजार ७०० रुपयांवर, चांदीही ७४ हजारांच्या पार

निलेश पाटील, जळगाव: अमेरिकेतील बँकिंग क्षेत्रातील घडामोडींचा सोने-चांदीच्या भावावर परिणाम सुरूच आहे. देशात सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारातही सोन्याच्या भावाने उसळी घेतली असून चांदीचे भावात सुद्धा मोठी वाढ…

सोन्याचा दर प्रति तोळा ६४ हजार ६५० रुपयांवर, ऐन लगीनसराईत ग्राहकांना टेन्शन

निलेश पाटील, जळगाव: अमेरिकेतील बँकिंग क्षेत्र अस्थिर झाल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या भावात वाढ झालीये. गेल्या ४८ तासात सोन्याच्या दरात दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगाव…

सोने महागले, जाणून घ्या ताजे दर; देशातील १२ शहरांमधील दर पाहा

मुंबई : देशातील सराफा बाजारात सोमवारी सोन्याच्या दरात वाढ झाली. बहुतेक शहरांमध्ये सोन्याचा भाव ६३,००० रुपयांच्या खाली आहे. दिल्ली-एनसीआर सोन्याचा दर ६२,४२० रुपयांच्या वर आहे. चेन्नईमध्ये सोन्याचा दर ६३,७६० रुपये…

मुलांच्या लग्नासाठी स्वस्त सोन्याची खरेदी, व्यापाऱ्याकडून रक्कम घेताच पोलीस छाप्याचा बनाव, नेमकं काय घडलं?

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: गुजरात येथील एका कापड व्यापाऱ्याला बाजारमूल्यापेक्षा कमी दरात सोने खरेदी करणे चांगलेच महागात पडले. दोन मुलांच्या लग्नासाठी ५०० ग्रॅम सोने देताना व्यापाऱ्याकडून वीस लाख रुपये…

सणासुदीच्या काळात सोने हजारो रुपयांनी महागले, इस्रायल-हमास युद्धाचा फटका

जळगाव: संपूर्ण देशात सुवर्णनगरी म्हणून जळगावची ओळख आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जागतिक स्तरावरील इस्त्रायल- हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा जळगावच्या सुवर्णनगरीवरही मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. पितृपक्षामध्ये…

सोन्याला झळाली, दसरा दिवाळीच्या आधी भाव वाढले, एका तोळ्यासाठी मोजावे लागणार ‘इतके’ हजार…

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : पितृपक्ष संपत नाही तोच सोन्याच्या दरांमध्ये वाढ सुरू झाली आहे. ही दरवाढ दिवाळीनंतरही कायम राहणार आहे. पितृपक्षात ५७ हजार रुपयांपर्यंत गेलेल्या सोन्याने पुन्हा एकदा साठ…