Tag: gondiya accident news

कारला अपघात झाला, पोलीस जखमी तरुणाला वाचवायला गेले, पण हाती लागलं वेगळंच घबाड!

म. टा. वृत्तसेवा, गोंदिया : आमगाव-देवरी मार्गावरील अंजोरा शिवारात झालेल्या अपघातग्रस्त वाहनातून ४४ हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली. दोन दिवसांपूर्वीच्या घटनेने जिल्ह्यातील अवैध दारू वाहतुकीचे बिंग फुटले आहे. या…