Tag: Hemant Soren

मोठी बातमी, चंपई सोरेन सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला, इंडिया आघाडीचा पहिला विजय

रांची : झारखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चंपई सोरेन हे विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे गेले आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ईडीनं अटकेची कारवाई केल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला…

मुख्यमंत्र्यांना अटक हे पहिल्यांदा घडलं,माझ्या अटकेत राजभवनाचा सहभाग,हेमंत सोरेन यांचा आरोप

रांची : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांच्या समर्थनार्थ विधानसभेत भाषण केलं. आमचा पक्ष आणि आमच्या आघाडीतील घटक पक्ष चंपई सोरेन यांच्या सरकारचं समर्थन करत आहोत.…

हेमंत सोरेन यांना सुप्रीम कोर्टाचा धक्का, हायकोर्टात दाद मागण्याचे आदेश, सुनावणी काय घडलं?

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री यांना ईडीनं कथित जमीन घोटाळा मनी लाँडरिंग प्रकरणात अटक केली होती. या अटकेच्या कारवाईला हेमंत सोरेन यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. सुप्रीम कोर्टात…

हेमंत सोरेननंतर कोणाचा नंबर? देशातील ४ मुख्यमंत्र्यांवर अटकेची टांगती तलवार

नवी दिल्ली: झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केल्यानंतर आता पुढचा नंबर कोणाचा याची चर्चा सुरू झाली आहे. ईडीने हेमंत सोरेन यांना अटक करण्याआधी १० नोटीस बजावल्या होत्या. बुधवारी…

Jharkhand Politics: हेमंत सोरेन राजीनामा देणार; झारखंडच्या मुख्यमंत्रीपदी चंपई सोरेन, लवकरच होणार अधिकृत घोषणा

जयकृष्ण नायर यांच्याविषयी जयकृष्ण नायर जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा,…

Jharkhand Politics: हेमंत सोरेन यांचा राजीनामा; झारखंडच्या मुख्यमंत्रीपदी चंपई सोरेन

रांची: जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून चौकशीत अडकलेले झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बुधवारी रात्री पदाचा राजीनामा दिला. नवे मुख्यमंत्री म्हणून चंपई सोरेन यांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची…

दिल्लीतून ‘गायब’ झालेले झारखंडचे मुख्यमंत्री रांचीत, हेमंत सोरेन यांची आज चौकशी

वृत्तसंस्था, रांची/नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) छाप्यांच्या पार्श्वभूमीवर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन गायब झाल्याचे वृत्त असतानाच सोमवारी मध्यरात्रीनंतर ते रांचीतील आपल्या सरकारी निवासस्थानी पोहोचले. दुसरीकडे ईडीने सोरेन यांच्या दिल्लीच्या निवासस्थानातून…

हेमंत सोरेन रांचीत पोहोचताच अ‍ॅक्शन मोडवर, आमदारांची बैठक सुरु, पत्नी कल्पना सोरेन उपस्थित

रांची : झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन अखेर ४० तासांनंतर रांचीत पोहोचले आहेत. हेमंत सोरेन दिल्लीतून गायब झाले होते. हेमंत सोरेन यांना ईडीनं २९ आणि ३०…

​लालूप्रसाद यादवांचा तो डाव हेमंत सोरेन टाकणार का? कल्पना सोरेन मुख्यमंत्रिपदाची होणार का?

नवी दिल्ली: कथित मनी लाँडरिंगप्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन अडचणीत आले आहेत. ईडीच्या पथकानं सोमवारी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतील निवासस्थानी छापा टाकला. ‘ईडी’ने यापूर्वी २० जानेवारीला रांची येथील…

झारखंडचे मुख्यमंत्री दिल्लीतून बेपत्ता, ED कडून हेमंत सोरेन यांचा शोध सुरु, विमानतळांवर अलर्ट

रांची: जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा शोध घेण्यात येत आहे. मात्र रांचीहून दिल्लीला रवाना झालेले हेमंत सोरेन बेपत्ता झाले आहेत. सोमवारी सकाळी ईडीचे पथक हेमंत सोरेन यांच्या…