Tag: husband-wife

घरच्यांना फोन, पत्नी बेपत्ता, मग ती रस्त्यावर विवस्त्र अवस्थेत आढळली, भयंकर घटनेचा उलगडा

श्रीगंगानगर: पतीने आपल्या पत्नीवर हल्ला करुन तिला जखमी केलं त्यानंतर तिचा मृत्यू झाला आहे, असं समजून तिला रस्त्यावर फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नव्याने स्थापन झालेल्या अनुपगढ जिल्ह्यातील रायसिंगनगर…

दोघांत वाद अन् मग बायकोने उकळतं पाणी नवऱ्याच्या अंगावर ओतलं, बारामतीतील भयंकर घटना

बारामती: घरगुती वादाच्या कारणावरून पतीच्या अंगावर उकळते गरम पाणी टाकून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्नीवर बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सागर मधुकर कुंभार (वय ३५ वर्ष,…

Nanded News: पतीच्या निधनानंतर पत्नीनेही सोडले प्राण, दोघांवर एकाच सरणावर अंत्यसंस्कार

नांदेड: पती-पत्नीचं नातं हे संसाराच्या दोन चाका प्रमाणे असतं. शेवटपर्यंत ते एकमेकांना साथ देत असतात. अशा अनेक घटना आपण पाहतो, पण नांदेड जिल्ह्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे.…

गेल्या अनेक महिन्यांपासून सासरी, मग भयंकर घडलं, मुलीचा हत्या करुन जावयाने स्वत:ला संपवलं

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील व्होळे खुर्द या ठिकाणी खळबळजनक घटना घडली आहे. पतीने पत्नीचा गळा दाबून खून करून स्वतः राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या खळबळजनक घटनेने…

स्वत:च्याच पत्नीचे अश्लील फोटो केले व्हायरल; बदनामी करणाऱ्या नराधम पतीविरोधात गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर: कौटुंबिक वादानंतर पतीने पत्नीसोबतचे अश्लील फोटो नातेवाईकांच्या सोशल मीडियावर पाठवून बदनामी केल्याचा प्रकार घडला असून पत्नीच्या तक्रारीवरून पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, कौटुंबिक…

पतीच्या इंजेक्शनसाठी पैसे कमी पडले, महिलेने हॉस्पिटलबाहेर भीक मागितली, नवऱ्याचे प्राण वाचवले

Chhatrapati Sambhajinagar news: वयोवृद्ध महिला घाटी रुग्णालय परिसरात रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरिकांकडे पतीच्या उपचारासाठी पैशांची मदत मागत होती. महिलेला पतीच्या सिटी स्कॅन आणि इंजेक्शनसाठी बाराशे रुपये खर्च येणार होता. मात्र तिच्याकडे…

साऱ्यांना वाटलं बाबांचा अपघाती मृत्यू, पण घडलं होतं भलतंच, दोन वर्षांनी मुलीने सारं गुपित उलगडलं

गुरुग्राम: दोन वर्षांपूर्वी रेल्वे रुळावर एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. १६ ऑगस्ट २०२१ रोजी ही घटना घडली होती. या व्यक्तीच्या मृत्यूच्या दोन वर्षांनी त्यांच्या मृत्यूचं गुपित उलगडलं आहे. पत्नीनेच…

नवऱ्याने वडापाव आणला, सर्वांना खायला दिला, घास घेणार तेवढ्यात बायकोला संशय अन्…

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: घरगुती वादामुळे पतीने पत्नीला आणि मुलाला मारहाण केली. त्यानंतर वारंवार होत असलेले वाद कायमचे संपविण्यासाठी वडापावमध्ये उंदीर मारण्याचे औषध टाकून पत्नी आणि मुलाला दिले. ही…

ड्रायव्हरला सांगितलं स्टॅण्डवर सोड, मोहोळमधील पाच जणांचं कुटुंब बेपत्ता, डायरीत लिहिलं…

सोलापूर: कर्जबाजारी झाल्यामुळे व देणेकरी घरी येऊ लागल्यामुळे त्यांना कंटाळून आम्ही घर सोडून जात असल्याबाबत घरामध्ये ठेवलेल्या डायरीमध्ये लिहून ठेवून एक ३३ वर्षीय तरुण हा बायको व त्यांच्या तीन मुलांसह…

कर्ज काढून बायकोला शिकवलं, नर्स होताच ती म्हणते – माझ्या आयुष्यात दुसरं कोणी, तू दुसरी शोध

भोपाळ: नवरा शिकवोत, आपल्या पायावर उभं राहण्याची हिंमत देतो आणि मग चांगली नोकरी लागल्यावर बायको नवऱ्याला सोडून दुसऱ्या कुणासोबत निघून जाते. असा एक ना अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. सध्या…