Tag: ind v aus

अखेरच्या षटकात मनात काय होतं अर्शदीप सिंगने खरं ते सांगितलं, म्हणाला … तर मी स्वत: दोषी

नवी दिल्ली : भारताच्या विजयाचा नायक ठरला तो अर्शदीप सिंग. कारण अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १० धावांची गरज होती. त्यावेळी अर्शदीप गोलंदाजीला आला. अर्शदीपने अखेरच्या षटकातील पहिले दोन्ही चेंडू निर्धाव…

रिंकू सिंंगने भारतीय संघाला सोडून चाहत्याला दिले स्पेशल गिफ्ट, व्हिडिओ झाला व्हायरल…

नवी दिल्ली : रिंकू सिंग हा टी०-२० मालिकेत भारताच्या विजयाचा हिरो ठरला. पण रिंकू भन्नाट फॉर्मात असतानाही त्याचे पाय कसे जमिनीवर आहेत. कारण रिंकूचा सध्याच्या घडीला एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल…

रिंकू सिंगचा विजयी षटकार भारताच्या धावांमध्ये मोजला जाणार नाही, जाणून घ्या काय आहे नियम

प्रसाद लाड यांच्याविषयी प्रसाद लाड सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले…

नवे आहेत पण छावे आहेत, भारताने वर्ल्डकपचा बदला घेत ऑस्ट्रेलियावर मिळवला थरारक विजय

विशाखापट्टणम : भारताच्या युवा संघाने यावेळी ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कपमधील पराभवाचा बदल घेतला. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियावर दोन विकेट्स राखत थरारक विजय मिळवला. या विजयासह भारताने…

जोशच्या शतकासह ऑस्ट्रेलियाकडून भारताची धुलाई, पहिल्याच मॅचमध्ये उभारला धावांचा डोंगर…

विशाखापट्टणम : भारताच्या युवा गोलंदाजांनी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला खरा, पण वर्ल्ड कप जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली. जोश इन्गिसने तर यावेळी धडाकेबाज फटकेबाजी करत शतक झळकावले आण…

पहिल्या टी-२० सामन्यासाठी भारताचा संघ जाहीर, सूर्याने टॉस जिंकून पाहा कोणाला दिली संधी…

विशाखापट्टणम : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्याचा टॉस भारताने जिंकला. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने यावेळी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सूर्याने भारतीय संघ जाहीर केला. भारतीय संघात या सामन्यासाठी मोठे…

भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सामना हॉट स्टारवर नाही तर कुठे फ्रीमध्ये पाहायला मिळेल जाणून घ्या..

विशाखापट्टणम : भारतामध्ये झालेला वर्ल्ड कप बहुतेक जणांनी स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टारवर पाहिला असेल. पण आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिका मात्र हॉटस्टारवर पाहायला मिळणार नाही. ही मालिका नेमकी…

पहिल्या टी-२० सामन्यात पाऊस लावणार जोरदार हजेरी, जाणून घ्या मॅच होणार की नाही…

विशाखापट्टणम : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला सामान काही तासांवर येऊन ठेपला आहे. पण या सामन्यावर पावसाचे सावट असल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे हा सामना पावसामुळे रद्द करावा लागणार…

रोहित शर्मा जे मिटींगमध्ये बोलायचा ते त्याने कधीच मैदानात… सूर्याचे नेतृत्व मिळाल्यावर मोठे विधान

नवी दिल्ली : सूर्यकुमार यादवने आता भारतीय संघाचे नेतृत्व सांभाळले आहे. पण नेतृत्व सांभाळल्यावर मात्र सूर्याने आता रोहित शर्माबाबत एक मोठे विधान केला आहे. वर्ल्ड कपमधील पराभवानंतर सूर्याने मोठी गोष्ट…

ऑस्ट्रेलियाला पहिल्या टी-२० सामन्यापूर्वी मोठा धक्का, मॅचविनर खेळाडूबाबत आली वाईट बातमी…

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाला आता भारताविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. कारण या सामन्यापूर्वी आता त्यांच्यासाठी एक वाईट बातमी आली आहे. कारण संघातील मॅतविनर खेळाडू आता या सामन्यात…