भारताकडून पाकिस्तानचे वस्त्रहरण, आशियाई क्रीडा स्पर्धेत हॉकीत भारताचा विक्रमी विजय
हांगझोऊ: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पुरुष हॉकी संघाने पाकिस्तानविरुद्ध धमाकेदार विजय मिळवला. भारताने ग्रुप फेरीतील लढतीत पाकिस्तानचा १०-२ असा मोठ्या अंतराने पराभव केला.भारताचा पाकिस्तानविरुद्धचा हा आजवरचा सर्वात मोठा विजय ठरला…