आशिया चषक, सचिन-गिलचं शतक अन् भलताच योगायोग; नेटकऱ्यांचा भन्नाट (जावई)शोध
कोलंबो: आशिया चषकात बांगलादेशनं भारताचा पराभव केला. अटीतटीच्या लढतीत बांगलादेशनं ६ धावांनी हरवलं. बांगलादेशनं भारतासमोर २६६ धावांचं आव्हान उभं केलं. प्रत्युत्तरादाखल भारताला ४९.५ षटकांत २५९ धावा केल्या. शेवटच्या दोन षटकांमध्ये…