Tag: india vs england

क्रिकेटमध्ये २३ वर्षानंतर असे घडले; भारतीय महिला संघाने इंग्लंडमध्ये इतिहास घडवला

कँटेबरी: भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडमध्ये इतिहास घडवला. २३ वर्षानंतर महिलांच्या संघाने इंग्लंडचा त्याच्या घरच्या मैदानावर वनडे मालिकेत पराभव केला. काल बुधवारी झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने विजय मिळवला आणि…