Tag: inflation

एप्रिल किंवा जून महिन्यात होऊ शकते मोठी घोषणा, कर्जाच्या EMI बाबत अपडेट समोर

आरबीआय लवकरच मोठा निर्णय घेणार असल्याचे अपडेट समोर आले आहे. आपल्या रेपो दरात आरबीआय बदल करणार असून कर्जासंदर्भात मात्र मोठे बदल होऊ शकतात असे रॉयटर्सने सांगितले आहे. कर्जाच्या EMIमध्ये वाढ…

Medicines Prices: दवा भी काम न आए… महागाईचा आणखी एक डोस; औषधांसाठी मोजावे लागणार जादा दाम

नवी दिल्ली : महागाईने बेहाल झालेल्या सर्वसामान्य जनतेला आणखी एक झटका बसणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकार जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न करत असताना सर्वसामान्यांच्या खिशावरचा ताण आणखी वाढणार आहे.…

Today Gold Silver Rate: बापरे! आज सोन्याचा भाव इतका महागला​, चांदीला उतरती कळा; खरेदीपूर्वी घ्या जाणून आजचे दर

मुंबई : महागाईच्या आकडेवारीमुळे कॉमेक्सवर सोन्या आणि चांदीच्या दरांवर दबाव दिसून येत आहे. सोन्याची किंमत प्रति औंस २,१६० डॉलरच्या जवळ पोहोचली आहे. अमेरिकेतील वाढत्या महागाईचा परिणाम कमोडिटी मार्केटवर दिसून येत…

केंद्रीय कर्मचाऱ्यांचे नशीब उजळले, करमुक्त ग्रॅच्युइटी सरकारने दिला मोठा दिलासा; वाचा संपूर्ण माहिती

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उज्ज्वला योजनेअंतर्गत दिली जाणारी सबसिडी आणखी एक वर्षासाठी वाढवण्यात आली तर केंद्र सरकारचे कर्मचारी आणि…

घाऊक चलनवाढ नीचांकी; मागील तीन महिन्यांत सातत्याने घसरण, जानेवारीत ०.२७ टक्क्यांवर

वृत्तसंस्था, नवी दिल्ली घाऊक किंमत निर्देशांकांवर (डब्ल्यूपीआय) आधारित चलनवाढ जानेवारी महिन्यात ०.२७ टक्के नोंदवली गेली आहे. ही चलनवाढ मागील तीन महिन्यांच्या नीचांकी पोहोचली आहे. खाद्यपदार्थ्यांच्या किंमती कमी झाल्यामुळे चलनवाढ खाली…

सुसह्य महागाईचा अर्थ, महागाईची पार्श्वभूमी काय? महागाई ‘सुसह्य’ कशी ठरते?

नवी दिल्ली : गेली दोन वर्षे गगनाला भिडलेल्या महागाईचे चटके सुसह्य होत असल्याचा दावा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला आहे. दुसरीकडे पतधोरण समितीनेही (एमपीसी) रेपो रेट कायम ठेवल्यामुळे अर्थमंत्र्यांच्या विधानावर…

चलनवाढ ४.५ टक्के होणार; पतधोरण आढाव्यात पुढील आर्थिक वर्षासाठी रिझर्व्ह बँकेचा अंदाज

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई देशाच्या अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत असून जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था म्हणून तिने ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षअखेर रिटेल चलनवाढ ५.४ टक्के असेल.…

मुंबईकरांसाठी गुड न्यूज, महानगर गॅसकडून सीएनजी पीएनजीच्या दरात कपात, नवे दर कधी लागू होणार

मुंबई : मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. महानगर गॅस लिमिटेडनं मोठा निर्णय घेतला आहे. सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात करण्यात आल्याची माहिती कंपनीनं दिली आहे. महानगर गॅस लिमिटेडनं…

महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिकांना मोठा झटका; एलपीजीच्या दरात २०९ रुपयांची वाढ

मुंबई: ऑक्टोबर महिन्याच्या पहिलाच दिवस महागाईचा झटक्याने उजाडला आहे. तेल कंपन्यांकडून LPG सिलिंडरचे नवे दर जाहीर केले आहेत. त्यानुसार १ ऑक्टोबरपासून व्यावसायिक वापराच्या एलपीजीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. १९…

Inflation: ‘कॉमन मॅन’च्या किचन बजेटचे तीनतेरा; तूरडाळीचा भाव कडाडला, प्रतिकिलो १७० रुपयांवर

लातूर: गेल्यावर्षी झालेली अनियमित पाऊसमान आणि यावर्षी दिलेली पावसानं ओढ याचा थेट परिणाम शेतमालाच्या उत्पादनावर झाला आहे. यामुळे सर्वच खाद्य वस्तूंची भाव वाढताना दिसत आहेत. डाळींनी तर रोज भावाचा उच्चांक…