विजयानंतर श्रीलंकेसाठी वाईट बातमी, मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली दिग्गज खेळाडूला अटक
नवी दिल्ली : श्रीलंकेने काल (मंगळवारी) अफगाणिस्तानवर विजय साकारला. या विजयासह श्रीलंकेच्या संघाने आशिया कपच्या सुपर ४ फेरीत प्रवेश केला आहे. पण या विजयानंतर आता श्रीलंकेसाठी वाईट बातमी आली आहे.…