Tag: jalgaon accident news

शिवलिंग घ्यायला निघाले, घरापासून काहीच अंतरावर वाळूच्या डंपरची धडक अन् तिघांनी जीव गमावला

म. टा. प्रतिनिधी, जळगाव: जळगाव शहरातील साईनगर भागातील भक्त मध्य प्रदेशातील ओंकारेश्वरजवळ बकावा येथे शिवलिंग घेण्यासाठी क्रूझर वाहनातून जात होते. घरापासून निघाल्यानंतर अवघ्या काही अंतरावरच बांभोरीजवळ महामार्गावर त्यांच्या वाहनाला भरधाव…

भरधाव कारचालकाची दोन दुचाकींना धडक; अपघातात चिमुकला दरीत पडला, प्रकृती गंभीर

जळगाव: यावल तालुक्यातील अंजाळे गावाजवळ मोर नदीच्या पुलावर गुरुवारी सायंकाळी भीषण अपघात घडला. यात भुसावळकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दोन दुचाकींना धडक दिली. या अपघातात एका दुचाकीवर बसलेला १४ वर्षाचा…

जखमी पुतण्याला पाहण्यासाठी काका-काकू निघाले; वाटेतच अनर्थ, पत्नीच्या मृत्यूनं पतीचा मन हेलावणारा आक्रोश

जळगाव: अपघात झालेल्या पुतण्याला पाहण्यासाठी निघालेल्या काका-काकुच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात झाल्याची दुर्दैवी घटना सकाळी ८ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ घडली. पुष्पा गुण‌वंत पाटील…

रुग्णालयातून सोडल्यानंतर घरी जाण्याची उत्सुकता; मात्र बाप-लेकासोबत वाटेतच विपरीत घडलं अन्…

जळगाव: गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालयात दाखल असल्याने पिता-पुत्राला घरी परतण्याची उत्सुकता लागली होती. त्यानुसार दोघेही दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले. मात्र रस्त्यातच दोघांसोबत विपरीत घडलं. जळगाव जिल्हा रुग्णालयातून निघाल्यानंतर वाटेतच जळगाव…

भरधाव कारचालकाचा प्रताप; ४ ते ५ जणांना चिरडलं, विद्यार्थिनीसह वृद्धाचा जागीच मृत्यू

जळगाव: जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. गोराडखेडा येथे भरधाव कारने चार ते पाच जणांना चिरडले असून अपघातानंतर भरधाव कारही पलटी झाली आहे. या भीषण अपघातात एका १६…

एसटीत ६१ प्रवासी; खड्डा वाचवण्याचा प्रयत्न महागात, बसचा ताबा सुटून चालक गाडीबाहेर फेकला अन्…

जळगाव: जिल्ह्यातील चोपडा बसस्थानकावरून भरधाव वेगाने निघालेल्या नाशिक-चोपडा बस खड्ड्यामुळे चालकाचा ताबा सुटून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या तापी सूतगिरणीच्या गेटमधून टाकीला जाऊन आदळली. सुदैवाने झालेल्या अपघातात बसमधील जवळपास साठ प्रवाशांना कोणतीही…

कन्नड घाटात भीषण अपघात, कार खोल दरीत कोसळली, ८ वर्षांच्या चिमुकल्यासह कुटुंबातील चौघांचा मृत्यू

जळगाव: चाळीसगाव छत्रपती संभाजी नगर मार्गावरील कन्नड घाटात मध्यरात्रीच्या सुमारास कार आणि अन्य वाहनांचा भीषण अपघात झाला असून या अपघातात चार प्रवासी जागीच ठार झाल्याची माहिती आहे. प्रकाश गुलाबराव शिर्के…

रुग्णाला घेऊन जाणाऱ्या कारची दुचाकीला धडक दुचाकीला धडक, २ मावस भावांनी जीव गमावला

जळगाव: जळगावातील जामनेर तालुक्यात फत्तेपूर गावाजवळ कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघे तरुण मावसभाऊ ठार झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात…

देवदर्शनासाठी निघाले, वाटेतच काळाची झडप, अपघातात दोघा भावांचा अंत; कुटुंबाचे आधार हरपले

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथे मारुती येथे मित्रासोबत दर्शनासाठी जाणाऱ्या सावदा येथील दोन सख्या चुलत भावांचा ट्रकच्या धडकेनं मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी वरणगाव गावानजीक असलेल्या…