Tag: jalgaon collector office

नायब तहसिलदार भरतीची जाहिरात व्हायरल, काँग्रेसकडून टीका, जळगावचे जिल्हाधिकारी म्हणाले…

जळगाव : जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी, संगणक चालक आणि शिपाई या पदांच्या ६३ जागांसाठी तात्पुरत्या स्वरुपात सहा महिन्यांच्या कालावधीसाठी भरतीची जाहिरात देण्यात आली आहे. या जाहिरातीची संपूर्ण…