Tag: Jayant Patil

जानकरांपाठोपाठ आणखी एक मित्र मविआपासून दूर; जयंत पाटलांचा बदलला सूर; गणित फिस्कटणार?

मुंबई: राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर महाविकास आघाडी सोबत जातील, त्यांना माढ्याची उमेदवारी मिळेल, अशी चर्चा असताना अचानक त्यांनी महायुतीची वाट धरली. महायुतीनं त्यांना परभणीची जागा दिली आहे. ही…

२ टप्प्यांत होणारे मतदान ५ टप्प्यांत कुणाच्या सोयीसाठी घेतले? जयंत पाटील यांचा सवाल

मुंबई : शिवसेना नेते खासदार यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही निवडणूक आयोगाला लक्ष्य केले आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान घेणे हे कोणाच्या सोईसाठी केले? मुळात दोन टप्प्यात मतदान…

वयाचा उल्लेख होताच शरद पवार अ‍ॅलर्ट, जयंत पाटलांना घ्यावी लागली माघार, काय घडलं?

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या करोना काळातील अनुभवांबाबतच्या मी अनुभवलेला कोविड या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,…

बारामती पॅटर्न रावेरमध्ये नणंद भावजय आमने सामने, रोहिणी खडसेंच्या उमेदवारीसाठी आग्रह

म. टा. प्रतिनिधी, जळगाव : भाजपाने काल महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर केली त्यात रावेर मतदारसंघातून खासदार रक्षा खडसे यांनाच उमेदवारी देण्यात आली. दुसरीकडे आघाडीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद…

लंकेंना लोकांची नस माहिती, ते नगरमध्ये लोकप्रिय, जयंतरावांकडून तोंडभरून कौतुक

नाशिक : अहमदनगर दक्षिण लोकसभेची उमेदवारी मिळविण्यासाठी शरद पवार यांच्यासोबत जायचे की अजित पवार यांच्यासोबतच राहायचे, अशा कोंडीत सापडलेले पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी अखेर ‘मोठ्या साहेबां’सोबत जाण्याचा निर्णय घेतलाय.…

खडसेंनी भूमिका बदलली, रावेरच्या जागेवरुन मविआत तिढा, काँग्रेसचा पुन्हा दावा, कारण समोर

म. टा. प्रतिनिधी, जळगाव: रावेर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविणारच म्हणणारे शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे आता प्रकृतीचे कारण देत बॅकफूटवर गेले आहेत. खडसेंच्या या तळ्यात-मळ्यात भूमिकेचा फायदा घेत…

लोकसभेच्या किती आणि कोणत्या जागा जिंकू शकतो? जयंत पाटील आणि शरद पवार यांची बैठक

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज महत्वपूर्ण बैठक पार पडली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्रातल्या…

जयंत पाटलांना मिळालेली उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर, विश्वासू सहकाऱ्याच्या गौप्यस्फोटानं खळबळ

स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे समर्थक पी. आर. पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला…

भाजप प्रवेशाच्या चर्चा, मंत्रिपदही मिळणार? जयंतराव म्हणाले, १८ वर्षे मंत्रिमंडळात काम केलंय…

मुंबई : लोकसभा निवडणुकांअगोदर विरोधी पक्षातील नेते मंडळी सोबत घेऊन पक्ष बळकटीचा विचार भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाचा दिसून येतो. त्यादृष्टीने महाराष्ट्रातील काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण, बाबा सिद्धिकी, मिलिंद देवरा यांना…

आपण भाजपमध्ये जाताय? या चर्चा खऱ्या आहेत का? जयंत पाटील हसत हसत म्हणाले…..

मुंबई : काँग्रेस नेते मिलिंद देवरा, बाबा सिद्दिकी आणि अशोक चव्हाण यांच्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा आहेत. याच…