मोठी बातमी, चंपई सोरेन सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला, इंडिया आघाडीचा पहिला विजय
[ad_1] रांची : झारखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चंपई सोरेन हे विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे गेले आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ईडीनं अटकेची कारवाई केल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा…