Tag: kalyan police

Video: गाड्यांना धडक, पादचाऱ्यांनाही टक्कर, कल्याणमध्ये पिसाळलेल्या रेड्याचा धुमाकूळ

राजलक्ष्मी पुजारे, कल्याण : एका माजलेल्या रेड्याने मंगळवारी दुपारच्या सुमारास कल्याणच्या गजबजलेल्या पारनाका बैल बाजार परिसरात उच्छाद मांडला रस्त्यात मिळणाऱ्या दुचाकी, चारचाकी गाड्यांना धडक देत नागरिकांना देखील या रेड्याने जखमी…

राज ठाकरेंना मोठा दिलासा, प्रतिबंधात्मक आदेश मोडल्याचा गुन्हा रद्द, हायकोर्टाचे आदेश

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राज ठाकरे यांची याचिका मान्य करत कल्याण पोलिसांनी त्यांच्यावर नोंदवलेला गुन्हा रद्द केला आहे. सन…

आरोपीची आई लोखंडी रॉड घेऊन आली, चारचाकी फोडत तरुणाला बेदम मारहाण

कल्याण : कल्याण पूर्वेत शास्त्रीनगर परिसरात गाडी लावण्याच्या वादावरून आरोपी रिशी यादव याने चार चाकी गाडी फोडत एका तरुणास बेदम मारहाण केली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून…

आईने चप्पल ओळखली अन् तो अडकला पोलिसांच्या जाळ्यात, भयंकर घटनेचा फिल्मी स्टाइल उलगडा

कल्याण: कल्याण-डोंबिवली परिसरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता तर नागरिकांना घरात राहणेही मुश्किल झालेलं आहे. कारण, गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला नसल्याचे दिसून येत आहे. कल्याण खडकपाडा परिसरात एका व्यक्तीने…

दहीहंडी उत्सवात वादाचे थर; पोलिसांच्या परवानगीवरुन ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेत जुंपली

म. टा. वृत्तसेवा, कल्याण : कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मागील १५ वर्षांपासून शिवसेनेच्या शहर शाखेकडून साजरा होणारा दहीहंडी उत्सव साजरा करण्यास यंदा पोलिसांनी शिंदे गटाला परवानगी दिली आहे. निवडणूक…