Tag: Kangana ranaut controversy

बाई म्हणजे वॉशिंग मशीन आहे का? कंगना रणौतचं वादग्रस्त वक्तव्य पुन्हा चर्चेत

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या तिच्या आगामी ‘चंद्रमुखी २’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. ही अभिनेत्री कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ती प्रत्येक मुद्द्यावर आपला दृष्टिकोन बिनधास्त मांडते.…