Tag: karnataka news today

कर्नाटकच्या बागलकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानं तणाव, कारण समोर

बागलकोट: कर्नाटकातील बागलकोट येथे परवानगी न घेता उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्रीच्या अंधारात नगरपरिषदेकडून जेसीबी लावून कडक बंदोबस्तात हटवण्यात आला आहे. यामुळे शिवप्रेमींमधून कर्नाटक सरकारच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया…