Tag: kk wife and family

KK Unknown Facts: केके यांच्या आयुष्यातल्या ‘या’ गोष्टी तुम्हाला माहीतच नसतील

मुंबई- बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक केके अर्थात कृष्णकुमार कुन्नथ यांचं कोलकाता इथं कॉन्सर्टनंतर निधन झालं. ते ५३ वर्षांचे होते. केके कोलकाता येथील एका कॉलेजच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रम सादर होत…