Tag: love

माझी सगळी माणसं उद्ध्वस्त… ‘रंग माझा वेगळा’ शेवटाकडे जात असताना काय म्हणाली अभिनेत्री?

मुंबई– टीआरपीच्या स्पर्धेत नेहमीच अव्वल स्थानी असलेली स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळा लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेचा शेवट जवळ येत असल्यामुळे प्रेक्षकांसोबतच कलाकार मंडळी सुद्धा…