Tag: maharashtra accident news

लग्नसमारंभाहून परतताना अनर्थ, कारला समोरुन जोरदार धडक; भीषण अपघातात वन विभागाच्या ऑफिसरह दोन जण ठार

नागपूर : रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनसर – तुमसर बायपास परिसरात भरधाव मालवाहू वाहनाने कारला धडक दिल्याने वन विभागाच्या राउंड ऑफिसरह दोन जण ठार तर वनरक्षकासह दोन जण जखमी झाले…

ट्रक आणि पिकअपचा भीषण अपघात, चौघांचा जागीच अंत; मृतांमध्ये बाप-लेकाचा समावेश

बीड : बीडच्या मांजरसुंबा नजीक अहमदपूर -अहमदनगर मार्गावर पिकअप व कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात पिकपमधील तिघेजण तर कंटेनरचा चालक जागीच ठार झाला. नितीन घरत, प्रल्हाद घरत, विनोद सानप…

बाईकमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जाताना अनर्थ घडला, भीषण अपघातात बापलेकासह एकाचा करुण अंत

जालना : जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी शिवारातील निरंकारी पेट्रोल पंपाजवळ काल रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मोटरसायकल आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात ३ जण जागीच ठार झाले…

चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं, घाटात गाडी कलंडली, भीषण अपघातात तीन जण जखमी

सिंधुदुर्ग : मुंबई ते गोवा अशी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या बसचा अपघात झालाय. बस चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे करूळ घाटामध्ये या बसला अपघात झाला आहे. प्रवाशांना घेऊन ही बस गोव्याच्या दिशेने…