Tag: maharashtra news

पावणे दोन एकरात आले शेतीच्या प्रयोगातून लाखोंची कमाई,जितेंद्र पाटलांची सक्सेस स्टोरी

नंदुरबार : पारंपारिक शेतीमध्ये अनेकदा फायदा कमी आणि नुकसान जास्त होते. पांरपारिक शेतीला आधुनिकतेची जोड देत शेतकरी विविध प्रयोग करत असतात. शेतकऱ्यांनी मिश्र शेतीकडे मोर्चा वळवला आहे.नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी मिरचीच्या…

तरुणाईचा आवाज शिंदे सरकारनं ऐकला, पोलीस भरतीसाठी मुदतवाढ, ७५ हजार पदांच्या भरतीला वेग देणार

मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलातील खात्याअंतर्गत पोलीस शिपाई, चालक अशा सुमारे १८ हजार पदांसाठी सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ३० नोव्हेंबर ही अखेरची तारीख देण्यात आली होती.…

दुबळ्या सरकारकडून महाराष्ट्राचं रक्षण होईल असं वाटत नाही, अस्थिर-विकलांग सरकार सत्तेत : राऊत

मुंबई : “महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाप्रश्नी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होतीये. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर आणि सांगलीतल्या गावांवर दावा सांगितला आहे. काल कर्नाटकमधील संघटनांनी आपल्या राज्यातील एका गावात येऊन त्यांचे झेंडे फडकावले…

महाराष्ट्रातील २५ गावांना राज्यातून जायचंय; TRSकडून निवडणूक लढवणार अन्…

नांदेड : नांदेडमधील धर्माबाद तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि समर्थकांची नुकतीच बासरमध्ये बैठक झाली. या बैठकीत तेलंगणा राज्यामध्ये सामील होण्याबाबत अनुकुलता दर्शविण्यात आली. तसेच तेलंगणा राष्ट्र पार्टीचे उमेदवार उभे करुन…

आमदार नाराज नाही म्हणाले, पण खुलासा करताना बरंच बोलून गेले अन् इशाराही दिला!

Authored by सचिन जाधव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 28 Nov 2022, 1:29 pm सातारा जिल्ह्यात पालकमंत्री शंभूराज देसाई आणि कोरेगाव विधानसभेचे आमदार महेश शिंदे या दोघांनी जिल्ह्यात शिंदे गटाला…

भगतसिंह कोश्यारींना परत बोलवा, नाशिकच्या गावकऱ्यांकडून राज्यपालांना हटवण्याची मागणी

नाशिक : राज्यपाल भगतसिंग कोशारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजां संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ नाशिक मधील जाखुरी गावचा ग्रामसभेत सर्वानुमते ठराव करण्यात आला आहे. या ठरावाने…

टाईमपाससाठी मित्र जमले, चौघांनी मजा मस्तीत नको ते केलं…!

२५ वर्षीय पीडित तरुण आणि आरोपी हे बदलापूरच्या मोहपाडा परिसरात वास्तव्याला असून ते एकमेकांचे मित्र आहेत. १२ नोव्हेंबरच्या रात्री पीडित तरुण हा त्याच्या एका मित्राच्या घरी गेला होता. त्यावेळी तिथे…

साईबाबांचं दर्शन घेऊन CM थेट भविष्य बघायला गेले? दौऱ्यात अचानक बदल, पोलिसांची तारांबळ

शिर्डी (अहमदनगर) : मंत्रिमंडळ बैठक रद्द करुन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतलं. मुंबईत नियोजित बैठका असूनही त्यांनी सगळ्या बैठका अचानक रद्द केल्या आणि ते हेलिकॉप्टरने…

महापालिकांची नव्याने प्रभागरचना, शिंदे सरकारनं मविआचा आणखी एक निर्णय फिरवला

पुणे : राज्य सरकारने मुंबई महापालिकेत एक, तर पुणे, पिंपरी-चिंचवडसह इतर महापालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभागानुसार नव्याने रचना करण्यासाठी सर्व महापालिका आयुक्तांना मंगळवारी आदेश दिले. ठाकरे सरकारने तीन सदस्यीय केलेली प्रभाग…

महाराष्ट्रातील जनतेने भारत जोडो यात्रेला दिलेल्या प्रेमानं हृदय भरुन आलं : राहुल गांधी

बुलढाणा : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो (Bharat Jodo) यात्रेनं ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात प्रवेश केला. नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा असा प्रवास करत यात्रा उद्या मध्य…