Tag: maharashtra political crisis

मंत्रिमंडळ विस्तार होताच मुख्यमंत्री ॲलर्ट मोडवर; पहिल्याच बैठकीत नवनियुक्त मंत्र्यांचे टोचले कान

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला मंत्रीमंडळाचा विस्तार झाला असल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला खरा; पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवनियुक्त मंत्र्यांना जबाबदारीने वागण्याचा सल्ला देऊन कानपिचक्या…

लाडक्या पुतणीला अखेरचा निरोप, डबडबलेल्या डोळ्यांनीच दादा भुसे शपथ घ्यायला आले…

नाशिक : मालेगावमधील शिवसेना आमदार आणि कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांच्याबाबत एका डोळ्यात आसू आणि दुसऱ्या डोळ्यात हासू, अशी परिस्थिती निर्माण झाली. भुसे कुटुंबावर नुकताच दुःखाचा डोंगर कोसळला. त्याच रात्री…

काय ते शहाजी बापू, काय तो मावा, समदं वास मारतंय, ओबीसी नेते शरद कोळींनी डिवचलं

सोलापूर : काय ते शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil), काय त्यांच्या तोंडात मावा, बाजूला बसल्यावर समदं वास मारतंय, अशा भाषेत शरद कोळी (Sharad Koli) यांनी टीकास्त्र सोडलं आहे. उद्धव…

राष्ट्रवादीच्या आमदाराची नातेवाईक ‘फुटली’, पुण्यातील माजी नगरसेविका भाजपात

पुणे : पुण्यात भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिला आहे. राष्ट्रवादीच्या प्रभाग क्रमांक १ माजी नगरसेविका रेखा चंद्रकांत टिंगरे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित त्यांनी भारतीय…

Radhakrishna Vikhe Patil : विखे पाटलांच्या प्रथम क्रमांकाचे गणित आणि पुढील समीकरणे

अहमदनगर : भाजपचे नगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांना आजच्या शपथविधी सोहळ्यात प्रथम क्रमांकाने शपथ देण्यात आली. त्यामुळे विखे पाटलांच्या या प्रथम क्रमांकाचे गणित आणि…

शिंदे सरकारचा महाविकास आघाडीला आणखी एक झटका; ‘त्या’ निर्णयाला अखेर स्थगिती

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या आणखी एका निर्णयास स्थगिती दिली आहे. शिंदे सरकारकडून १ जूननंतर महाराष्ट्र औद्यगिक विकास महामंडळातर्फे (एमआयडीसी) विविध स्तरांवर करण्यात आलेल्या भूखंड वाटपाला…

तानाजी सावंतांना तोडीस तोड पर्याय, जुना शिवसैनिकच मैदानात

मुंबई : बाळासाहेबांनी वडापची गाडी चालवणाऱ्या एका ड्रायव्हरला थेट आमदार केलं.. हा नेता पुढे निवडून येत राहिला, पण या नेत्याच्या मतदारसंघात एंट्री झाली ती तानाजी सावंत यांची.. पक्षाचा आदेश मानून…

Swine Flu : स्वाईन फ्लूने चिंता वाढवली, अमरावतीमधील आमदार देवेंद्र भुयार यांना लागण

अमरावती : मुंबईसह राज्यात स्वाईन फ्लूने चिंता वाढवल्या आहेत. स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाचं टेन्शनही वाढलं आहे. दुसरीकडे मोर्शी वरुड मतदारसंघाचे युवा आमदार देवेंद्र भुयार यांना स्वाईन फ्लूची लागण…

शिंदे गटाची ठाकरे गटाला टस्सल, ज्या चौकात हल्ला झाला तिथेच उदय सामंतांचा जाहीर सत्कार

पुणे : शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर कात्रज येथे हल्ला झाला होता. आदित्य ठाकरे यांची दि. २ ऑगस्ट रोजी सभा झाल्यानंतर कात्रज चौकामध्ये उदय सामंत यांची गाडी पास…

एकनाथ शिंदेंचा आता खडसेंना दणका, नाथाभाऊंच्या होमग्राऊंडवर राष्ट्रवादी काँग्रेसला पाडलं खिंडार

जळगाव : नुकत्याच रावेर मतदारसंघात झालेल्या ग्रामंपचायत निवडणूकीत चार ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी वर्चस्व सिध्द केलं आहे. हा आनंद साजरा करत असतानाच…