Tag: maharashtra political news

जळगाव, रावेर व धुळ्यात ‘नवरदेवा’ विना आघाडीचे वऱ्हाड संभ्रमात

जळगाव : लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच भाजपाने खान्देशातील चारही मतदारसंघाच्या जागांवर आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केलीत. भाजप उमेदवारांची घोषणा होवून १४ दिवस उलटले आहेत. खान्देशात नंदुरबार वगळता जळगाव, रावेर व…

बच्चू कडू दिसताच महिलांचा घेराव, भाऊंचा थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन; नेमकं काय घडलं?

अकोला : अकोला जिल्ह्यात पाणीटंचाई प्रश्नावर महिला आक्रमक होताना दिसत आहे. अकोल्याचे माजी पालकमंत्री बच्चू कडू दिसताच महिलांनी त्यांना घेराव घातला. अकोल्यातल्या ग्राम पाळोदी गावात एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी बच्चू…

वंचित स्वतंत्र लढल्यास महाविकास आणि महायुतीला फटका बसणार – धनंजय महाडिक

कोल्हापूर : गत लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने आपली निर्णायक ताकद दाखवून दिली आहे. वंचित बहुजन आघाडीला अदखलपात्र करता येणार नाही. यामुळेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला…

आता आरपारची लढाई, माझ्यासमोर सर्व मार्ग खुले, संजय निरुपम यांचा एक आठवड्याचा अल्टिमेटम

मुंबई : ”मी अजून एखादा आठवडा वाट बघेन. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझ्यासमोर आता सगळे पर्याय उपलब्ध आहेत. आता आरपारती लढाई होईल. येत्या आठवड्याभरात तुम्हाला घोषणा ऐकायला मिळू शकते”,…

पवारांना भेटून साथ देण्याच्या आणाभाका, काल महायुतीला पाठिंबा; जानकरांमागे कोण ‘देवा’ला माहिती!

मुंबई : सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात बारामती लोकसभा मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अशातच महादेव जानकर यांनी मात्र चर्चेचा धुरळा उडवलाय. काही दिवसांपूर्वी चर्चेत नसलेले महादेव…

नाराजांची नाराजी दूर करण्यासाठी ‘सागर’वर खलबतं

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा अजून कायम आहे. त्यातच महायुतीतील जाहीर केलेल्या उमेदवारांना स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर विरोध असल्याचे समोर आले आहे. त्यामुळं नाराजांची नाराजी दूर करण्यासाठी…

युती असूनही २००९ ला पाडलं, कदमांचे भाजपवर आरोपास्त्र सुरुच, विनय नातू म्हणतात, बाळासाहेबांनी…

रत्नागिरी : कोकणात सध्या निवडणुकीआधी राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांनी गुहागर श्रुंगारतळीतल्या सभेत भाजप नेते आणि माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्यावर जाहीर आरोप केला होता.…

आजी-माजी आमदाराच्या मध्ये बसण्याची धडपड, काँग्रेस पदाधिकाऱ्याचा मजेशीर व्हिडिओ

अकोला : आजी आणि माजी आमदाराच्या मध्ये बसण्यासाठी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने धडपड केल्याचा मजेशीर प्रकार पाहायला मिळाला. मंचावर समोरच्या रांगेत बसलेल्या दोघांच्या मध्ये जागा मिळवण्यासाठी पदाधिकाऱ्याचे प्रयत्न सुरु होते. अकोल्यात…

सर्वपक्षीय निवडणूक मोर्चेबांधणीला वेग, बिगर संस्थांही मैदानात, मविआही ‘अॅक्टिव्ह मोड’वर

म. टा. प्रतिनिधी, ठाणे : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे, कल्याण, भिवंडी परिसरात सर्वपक्षीय मोर्चेबांधणीला वेग आला आहे. वरिष्ठ नेत्यांचे दौरे, सभा, मेळावे, धार्मिक कार्यक्रमांमधून तरुणांसह महिलावर्गाला आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्याचा…

लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचं तर सत्ता हवीच, सेना-भाजपशी युतीमागील अजितदादांची भूमिका

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यासोबत जाताना वेगळा विचार केला, त्याबाबत अनेक माध्यमांतून विविध प्रकारे आजही चर्चा होत आहे. याविषयीची नेमकी भूमिका राज्यातील नागरिकांपर्यंत पोहोचावी…